एक्स्प्लोर

Aurangabad : विद्युत तारांचा शॉक लागून चार जणांचा मृत्यू, औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील दुर्देवी घटना  

Aurangabad News Update : औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील हिवरखेडा नांदगीर वाडी येथे नवीन विद्युत प्रवाहाच्या तारा ओढण्याचे  काम सुरू होते. काम सुरू असतानाच अचानक विद्युत तारेत प्रवाह सुरू झाल्याने चार तरुणांचा मृत्यू झाला.  

Aurangabad News Update : औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात विद्युत तारांचा शॉक ( Electric Shock) लागून चार जणांचा मृत्यू झालाय. कन्नड तालुक्यातील हिवरखेडा नावडी गावात  इलेक्ट्रिकचे काम सुरू असताना ही घटना घडलीय. गणेश थेटे, भारत वरकड, जगदीश मुरकुंडे आणि राजू मगर, अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. सर्व मृत कामगार महावितरणकडे कॉन्ट्रॅक्टवर काम करत होते. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली आहे.

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील हिवरखेडा नांदगीर वाडी येथे नवीन विद्युत प्रवाहाच्या तारा ओढण्याचे  काम सुरू होते. काम सुरू असतनाच अचानक विद्युत तारेत प्रवाह सुरू झाल्याने कन्नड तालुक्यातील नावडी येथील चार तरुणांचा मृत्यू झाला.  

हिवरखेडा नांदगीर वाडी या शिवारात मृत चार जण नवीन विद्युत प्रवाहाचे काम करत होते. विद्युत पोल उभे केले होते. त्या पोलवर नवीन तारा ओढण्याचे काम चालू होते. ज्या ठिकाणी हे तारा ओढण्याचे काम सुरू होते तिथे विद्युत प्रवाह नव्हता. मात्र काम सुरू असलेल्या 300 फूट अंतरावरुन एका शेतकऱ्याने केबल  वायर टाकून लाईट नेली होती. तारा ओढत असताना ती तार नेमकी त्या केबलवर पडली. तार ओढत असताना ती वायरला चिटकली आणि विद्युत प्रवाह त्या तारेत उतरला. त्यामुळे चारही कामगारांना जोराचा शॉक लागला. या घटनेत चारही कामगारांचा जागीच मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच चारही मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. निपचीत पडलेले मृतदेह पाहून मृतांच्या नातेवाईकांनी एकच हांबरडा फोडला होता. दरम्यान, पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 

महत्वाच्या बातम्या

Aurangabad: मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचं औरंगाबादकरांसाठी पहिलं ट्विट; म्हणाले...

नामांतराला विरोध करणाऱ्या अबु आजमींना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget