एक्स्प्लोर

Amravati Murder Case: उमेश कोल्हेंच्या हत्येनंतर आरोपींची 'बिर्याणी पार्टी' , एनआयएचा दावा

कोल्हे हत्याकांडमध्ये एनआयएने एक मोठा खुलासा केला. आरोपी मौलवी मुशफीक अहमद आणि अरबाज यांनी उमेश कोल्हेची हत्या झाल्यानंतर जश्न साजरा केला होता आणि त्या अनुषंगाने 'बिर्याणी पार्टी'चे आयोजन केले होते.

मुंबई: या प्रकरणात एनआयएने आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. मुसफिक अहमद आणि अब्दुल अरबाज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टासमोर हजर करण्यात आले. दोन्ही आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत एनआयए कस्टडी मध्ये पाठविण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. या दोन्ही आरोपींवर कोल्हे हत्याकांडामध्ये सामील इतर आरोपींची मदत करणे आणि हत्येनंतर 'बिर्याणी पार्टी'चा आयोजन केल्याचा गंभीर आरोप एनआयएमार्फत कोर्टात करण्यात आला आहे. यापूर्वी सदर प्रकरणात एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत एकूण 9 आरोपींना उमेश कोल्हे हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

अमरावतीतील उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणात एनआयएने बुधवारी आणखी दोन आरोपींना अटक केले. मुसफिक अहमद आणि अब्दुल अरबाज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टासमोर हजर करण्यात आले. दोन्ही आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत एनआयए कस्टडी मध्ये पाठविण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. या दोन्ही आरोपींवर कोल्हे हत्याकांडामध्ये सामील इतर आरोपींची मदत करणे आणि हत्येनंतर 'बिर्याणी पार्टी'चा आयोजन केल्याचा गंभीर आरोप एनआयएमार्फत कोर्टात करण्यात आला आहे. यापूर्वी सदर प्रकरणात एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत एकूण 9 आरोपींना उमेश कोल्हे हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

मात्र ही पार्टी कुठे झाली त्यात कोण कोण सहभागी होतं याबाबत एनआयए आरोपींची चौकशी करायची आहे. यासाठी यासाठी आरोपींची रिमांड मागण्यात आली. चौकशीअंती सर्व बाबी उघड होतील. मुशफीक अहमद हा मौलवी आहे, तर अब्दुल अरबाज हा एका एनजीओमध्ये ॲम्बुलन्सचा ड्रायव्हर आहे. आज दोघांना एनआयए कोर्टात रिमांडसाठी हजर केले होते. यावेळी या दोन्ही आरोपींनी उमेश कोल्हे हत्याकांडाचा मास्टरमाइंड इरफान खान आणि इतर आरोपींना कोल्हेची हत्या झाल्यानंतर लपवण्यास मदत केली होती.

Patra Chawl Case : ईडी कार्यालयात संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Loksabha Election : शिंदे फडणवीसांचा रात्रीस खेळ चाले, मविआच्या दोस्तीत कुस्ती; प्रकाश आंबडेकरांचा अजूनही अंदाज नाहीच!
शिंदे फडणवीसांचा रात्रीस खेळ चाले, काँग्रेस-ठाकरेंमध्ये कुस्ती सुरुच; आंबडेकरांचा अंदाज नाहीच!
Mukhtar Ansari Death : रस्त्यावर कायम दहशत अन् रक्तपाताची होळी; मात्र, शेवट भयावह झालेल्या यूपीतील 9 माफियांची शोकांतिका!
रस्त्यावर दहशत अन् रक्तपाताची होळी; मात्र, शेवट भयावह झालेल्या यूपीतील 9 माफियांची शोकांतिका!
उष्माघातापासून कसं कराल संरक्षण? सरकारकडून सूचना जारी, राज्यात उष्माघाताचे 13 रुग्ण 
उष्माघातापासून कसं कराल संरक्षण? सरकारकडून सूचना जारी, राज्यात उष्माघाताचे 13 रुग्ण 
संभाजीनगरसाठी इच्छुक उमेदवार विनोद पाटील फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, मुख्यमंत्र्यांचीही घेतली भेट
Vinod Patil : संभाजीनगरसाठी इच्छुक उमेदवार विनोद पाटील फडणवीसांच्या सागर बंगल्यावर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitin Gadkari Nagpur : नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा, मोठ्या संख्येने नागपुरकरांची उपस्थितीMaharashtra Heat Stroke : उष्मघातापासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचनाLok Sabha Election : पहिल्या टप्प्याचं 19 एप्रिल रोजी मतदान, अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपणारPaithan : पैठणच्या नाथवंशियांमधला वाद अखेर मिटला, सगळे नाथवंशज एकत्र येऊन नाथशष्ठी साजरी करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Loksabha Election : शिंदे फडणवीसांचा रात्रीस खेळ चाले, मविआच्या दोस्तीत कुस्ती; प्रकाश आंबडेकरांचा अजूनही अंदाज नाहीच!
शिंदे फडणवीसांचा रात्रीस खेळ चाले, काँग्रेस-ठाकरेंमध्ये कुस्ती सुरुच; आंबडेकरांचा अंदाज नाहीच!
Mukhtar Ansari Death : रस्त्यावर कायम दहशत अन् रक्तपाताची होळी; मात्र, शेवट भयावह झालेल्या यूपीतील 9 माफियांची शोकांतिका!
रस्त्यावर दहशत अन् रक्तपाताची होळी; मात्र, शेवट भयावह झालेल्या यूपीतील 9 माफियांची शोकांतिका!
उष्माघातापासून कसं कराल संरक्षण? सरकारकडून सूचना जारी, राज्यात उष्माघाताचे 13 रुग्ण 
उष्माघातापासून कसं कराल संरक्षण? सरकारकडून सूचना जारी, राज्यात उष्माघाताचे 13 रुग्ण 
संभाजीनगरसाठी इच्छुक उमेदवार विनोद पाटील फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, मुख्यमंत्र्यांचीही घेतली भेट
Vinod Patil : संभाजीनगरसाठी इच्छुक उमेदवार विनोद पाटील फडणवीसांच्या सागर बंगल्यावर
मुंबईकरांच्या खिशाला कात्री, वांद्रे-वरळी सी लिंकवर टोल वाढ; नेमकी किती केली वाढ?
मुंबईकरांच्या खिशाला कात्री, वांद्रे-वरळी सी लिंकवर टोल वाढ; नेमकी किती केली वाढ?
Archana Patil : धाराशीवचं राजकारण तापलं! राणाजगजितसिंहांच्या पत्नीने ओमराजेंना डिवचलं, नराधम उल्लेखामुळे वाद पेटणार?
धाराशीवचं राजकारण तापलं! राणाजगजितसिंहांच्या पत्नीने ओमराजेंना डिवचलं, नराधम उल्लेखामुळे वाद पेटणार?
मोठी बातमी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होणार, कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी?
मोठी बातमी : शरद पवारांचे शिलेदार कोण? पहिली यादी आज जाहीर होणार, कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी?
IPL 2024 : आरसीबीच्या बॉलिंगला चोपणाऱ्या सुनील नरेनला काही कळलंच नाही, मयंक डागरचा बॉल थेट स्टम्पवर आदळला, पाहा व्हिडीओ
आरसीबीचा गेम करणारा सुनील नरेन एका बॉलवर फेल! डागरनं टाकलेला बॉल कळलाच नाही,पाहा काय घडलं?
Embed widget