एक्स्प्लोर

Jaykumar Gore: 'काय होता तू काय झाला तू, शकुनी मामा बरबाद झाला तू,' जयकुमार गोरे रामराजेंवर तुटून पडले

Jaykumar Gore: काय होता तू काय झाला तू.. असा कसा शकुनी मामा बरबाद झाला तू.. अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी रामराजे निंबाळकरांवर हल्लाबोल केला आहे.

सातारा: भाजप नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीबाबत भाष्य करत रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यावरती हल्लाबोल केला आहे.  घाटावरचा सारखा खाली येतोय त्याची लायकी काय? अशी मला चिठ्ठी आली आहे. मी काय केलंय असंही विचारलं, मी सांगतो येताना टमटम घेऊन आलो आहे. आता टमटममध्ये बसल एवढेच राहिले आहे. माझ्या भागात विकासकामे झाली नाही पाहिजे म्हणून काम करणारा नेता. या भागातला दुष्काळ हटला नाही पाहिजे असा नेता, अनेक गोष्टी षडयंत्र करणारा नेता, म्हणून हा शकुनी मामा..काय होता तू काय झाला तू.. असा कसा शकुनी मामा बरबाद झाला तू.. अशा शब्दात जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी रामराजे निंबाळकरांवर  (Ramraje Naik Nimbalkar) हल्लाबोल केला आहे.(Jaykumar Gore) 

फलटणच्या विकासावर ही निवडणूक झाली नाही. यांना कुठ जायचं आहे हे माहीत नव्हते हे कधीच लढवय्ये नव्हते. दुसऱ्याला त्रास देऊन सत्तेत राहिले. फलटणमध्ये खूप दहशत आहे, हे शिवसेनेत चालत नाही असं कोणीतरी म्हणाले. आमच्या नादी लागले ते पहिले कोरेगाव नंतर उत्तर कराड आणि फलटणचे.. आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही.. पण आमच्या नादी लागला तर  आम्ही सोडत नाही..यांची सुरुवात नगरसेवक पदापासून झाली आणि याचा अस्त नगरपालिका निवडणूकीतुन झाला. यांना राजे म्हणणे हे चुकीच आहे. आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या आडून राजकारण केले असंही जयकुमार गोरेंनी म्हटलं आहे. 

पुढे गोरे म्हणाले की, यांच्या अवस्था अभिनेता असरानी सारखी झाली आहे...अधे इधर अधे उधर...जो शब्द तुम्ही दिला तो पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो. फलटणच्या विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही पुढे गेलो म्हणून ही निवडणूक जिंकली. सर्वांना वाटते मी खूनशी आहे पण मी स्पष्ट वक्ता आहे.या जयकुमार गोरेला कोणी आमदार केला तो या पंचायत समितीने केला. या ठिकाणी 16 ग्रामपंचायतीला कार्यालय नव्हती तर रामराजे(महाराज) काय करत होते. आपण तीस वर्ष काय केले. जयकुमार गोरेचा शब्द आहे. 200 कोटी रुपयाचे रस्ते देतो. ज्या ज्या शिक्षकांनी बुथवर उभे राहून राजकारण केले. अशा शिक्षकांची तक्रार द्या. ज्या शिक्षकांनी घर गड्याचं काम केलं, त्यांनी नोकरी सोडायची आणि त्या ठिकाणी पाणी भरायचं काम करायचं, यापुढे पुन्हा माफी नाही, असंही गोरेंनी म्हटलं आहे.

तर आता यापुढे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कामाला लागा. पुढील आठ ते दहा दिवसात जिल्हा परिषद लागेल. युद्ध हे शेवटचा शत्रू संपेपर्यंत जिंकता येत नाही. शत्रूंची धाकधूक सुरू आहे. ती संपवायचे आहे, असंही जयकुमार गोरेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मी असेन किंवा नसेन, पण तू सर्वांची काळजी घे, भर पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजेंचा कंठ दाटला, नेमकं काय घडलं?   
मी असेन किंवा नसेन, पण तू सर्वांची काळजी घे, भर पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजेंचा कंठ दाटला, नेमकं काय घडलं?   
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
Embed widget