एक्स्प्लोर

Ajit Pawar plane crash: महाराष्ट्राच्या 'लाडक्या दादांना' उद्या अखेरचा निरोप; कर्मभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

Ajit Pawar Funeral: 29 जानेवारी रोजी बारामतीत अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार. शासकीय इतमामात ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना.

Ajit Pawar Funeral: 28 जानेवारी 2026. राज्याच्या राजकारणात हादरवणारी घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar Baramati Death) यांचं विमान अपघातात निधन झालं.  अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बारामती येथे शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार विधी पार पडणार आहे.  या दु:खद प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील बारामतीत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.  

उद्या 29 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर  आणले जाणार असल्याची माहिती आहे.  दरम्यान, अंत्यसंस्कारावेळी त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन मानवंदना दिली जाणार आहे. पवार कुंटुंबानी त्यांच्या कार्यकर्त्यांना  अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी  विद्या प्रतिष्ठान मैदानावर उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे.  दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठान येथे आणले जाणार असल्याची माहिती आहे.

अजित पवार हे धडाडीचे नेते होते. राज्यातील असो किंवा केंद्रातील, प्रत्येक नेत्यांशी त्यांचे जवळचे आणि चांगले नाते होते.  त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच नेते मंडळींसह कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले. अनेकांनी समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करून दु:ख व्यक्त केलं.  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनीही फोटो शेअर करून  दु:ख व्यक्त केलं.  त्यांनी शरद पवार यांना सांत्वनपर फोन देखील केला होता. दरम्यान, उद्या ते स्वत: बारामतीत येऊन अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत.  नरेंद्र मोदी यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा देखील  उपस्थित राहतील. तसेच केंद्रातील आणि राज्यातील काही महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहतील.  या कारणास्तव बारामतीत  कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात नो फ्लाय झोन लागू करण्यात आल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात अजित पवार यांची ओळख 'लाडके दादा' म्हणून होती. दादांना सामान्यांकडून भरभरून प्रेम आणि साथ मिळाली.  लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो जनता बारामतीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.  उद्या अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळताच काही जण बारामतीच्या दिशेनं रवाना झाले आहे. उद्या बारामतीत लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.  दरम्यान, बारामती शहरात शोकाकूल वातावरण तयार झाले असून,  असंख्य कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून अश्रुंचा बांध फुटला आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-2 Live : पाऊस थांबला... गॉलमध्ये अखेर टीम इंडियाच्या खेळाला मुहूर्त मिळाला! किती वाजता सुरू होणार मॅच? जाणून घ्या LIVE अपडेट्स
पाऊस थांबला... गॉलमध्ये अखेर टीम इंडियाच्या खेळाला मुहूर्त मिळाला! किती वाजता सुरू होणार मॅच? जाणून घ्या LIVE अपडेट्स
WTC Points Table 2025-27 : बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?
बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Embed widget