एक्स्प्लोर

Ajay Devgn : 'सिंघम अगेन'च्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी; अ‍ॅक्शन सीक्वेंसदरम्यान दुखापत

Ajay Devgn : अभिनेता अजय देवगण 'सिंघम अगेन'च्या (Singham Again) शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. अ‍ॅक्शन सीक्वेंसदरम्यान त्याला दुखापत झाली आहे.

Ajay Devgn Injured Singham Again Shooting : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सध्या 'सिंघम अगेन' (Singham Again) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील कलाकारांचे पोस्टर आऊट झाल्यापासून 'सिंघम'चे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी झाला आहे. अॅक्शन सीक्वेंसदरम्यान त्याला दुखापत झाली आहे. 

अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तो गंभीर जखमी झाला आहे. या सिनेमाच्या अॅक्शन सीक्वंसच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याला दुखापत झाली आहे. 

शूटिंगदरम्यान अजय देवगणला दुखापत

बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि त्याची टीम सध्या त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' (Singham Again) या सिनेमाचं शूटिंग मुंबईतील विले पार्ले परिसरात करत होती. दरम्यान अॅक्शन सीन शूट करताना अभिनेत्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अजय देवगण एक कॉम्बैट सीक्वेंस शूट करत होता. त्यावेळी त्यावेळी त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजय म्हणतो,"शो मस्ट गो ऑन"

मीडिया रिपोर्टनुसार,डोळ्याला दुखापत झाल्यानंतर अजय देवगणने थोडा वेळ ब्रेक घेतला. सेटवर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. दरम्यान रोहितने खलनायकांवर आधारित असलेल्या काही दृश्यांचं शूटिंग पूर्ण केलं. कामाला प्राधान्य देणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अजयची गणना होते. यंदादेखील त्याने आधी 'शो मस्ट गो ऑन' असं म्हणत शूटिंग पूर्ण केलं आहे. 

अजयच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Ajay Devgn Upcoming Movies)

'सिंघम अगेन' या सिनेमाचं शूटिंग गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. या सिनेमात अजय देवगण (Ajay Devgn) मुख्य भूमिकेत आहे. अजयसह करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि दीपिका पादुकोणदेखील (Deepika Padukone) या सिनेमाचा भाग आहेत. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अक्षय कुमारदेखील (Akshay Kumar) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'सिंघम अगेन'ची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

संबंधित बातम्या

Singham 3 : 'सिंघम 3'मधील बाजीराव सिंघमचा अंगावर शहारे आणणारा लूक आऊट; बॉक्स ऑफिस गाजवायला अजय देवगन सज्ज

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 August 2026 : आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget