एक्स्प्लोर

Singham 3 : 'सिंघम 3'मधील बाजीराव सिंघमचा अंगावर शहारे आणणारा लूक आऊट; बॉक्स ऑफिस गाजवायला अजय देवगन सज्ज

Ajay Devgn : 'सिंघम 3' सिनेमातील अजय देवगनचा अंगावर शहारे आणणारा लूक आऊट झाला आहे.

Ajay Devgn Look in Singham 3 : 'सिंघम 3' (Singham 3) या बहुचर्चित सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 2024 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित या सिनेमातील अजय देवगनचा (Ajay Devgn) लूक आता आऊट झाला आहे. बाजीराव सिंघमच्या अंगावर शहारे आणणाऱ्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

'सिंघम 3' या सिनेमात अजय देवगन मुख्य भूमिकेत असून आता या सिनेमातील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. अजय देवगनने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फर्स्ट लूकची झलक दाखवली आहे. त्यामुळे चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

अजयने शेअर केलं 'सिंघम 3'चं पोस्टर (Ajay Devgn Shared Tiger 3 Poster)

'सिंघम' फ्रेंचायजीच्या दोन्ही सिनेमांची प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. आता पुन्हा एकदा अजय देवगन चाहत्यांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे. अजयने सोशल मीडियावर 'सिंघम 3' या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. 'सिंघम 3'च्या पोस्टरमध्ये अजयच्या सिंघम अवतार पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये अजयसह सिंहाची झलकही पाहायला मिळत आहे. पोस्टर शेअर करत अजयने लिहिलं आहे,"तो पराक्रमी आहे, त्याच्याकडे शक्ती आहे, तो खतरा आहे, तो ताकद आहे..सिंघम पुन्हा येतोय". 

View this post on Instagram
 
A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

'सिंघम 3' सिनेमातील अजय देवगनचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चाहते कमेंट्स करत सिनेमासाठी उत्सुक असल्याचं अभिनेत्याला सांगत आहेत. अजय सर कमाल, आता फक्त सिनेमाची प्रतीक्षा, बाजीराव सिंघम पुन्हा येतोय, अजय सर भारी लूक, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

'सिंघम 3' कधी प्रदर्शित होणार? (Singham 3 Release Date)

'सिंघम 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रोहित शेट्टीने सांभाळली आहे. अजय देवगनसह या सिनेमात करीना कपूर (Kareena Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच दीपिका पादुकोण आणि टायगर श्रॉफही या सिनेमात महत्तवाच्या भूमिकेत झळकतील. 'सिंघम 3' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची आणि अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.

संबंधित बातम्या

Ranveer Singh : आला रे आला 'सिम्बा' आला...'Singham Again' सिनेमातील रणवीर सिंहचा फर्स्ट लूक आऊट!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget