एक्स्प्लोर

Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये विमान कोसळले; विमानात एकूण 242 प्रवासी; अपघतानंतर एअर इंडियाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

Ahmedabad Plane Crash:  गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. अहमदाबादच्या  सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन लंडनला जात असलेलं प्रवासी विमान मेघानीनगर परिसरात  कोसळलं  आहे.

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठी विमान दुर्घटना (plane crash) घडली आहे. अहमदाबादच्या  सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन लंडनला जात असलेलं प्रवासी विमान (passenger aircraft) मेघानीनगर (Meghaninagar) परिसरात  कोसळलं  आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, रहिवासी परिसरात हे विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. एअर इंडियाचं (Air India) एआय 171 (AI171) हे विमान असल्याचे बोललं जात आहे.

अपघतानंतर एअर इंडियाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..  

दरम्यान, या विमान अपघातावर एअर इंडियाने आता स्पष्टीकरण देत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अहमदाबाद ते लंडन गॅटविक या विमानाने उड्डाण घेतलेली फ्लाइट AI171 ही आज, 12 जून 2025 रोजी एका दुर्घटनेत सामील झालं. सध्या, आम्ही तपशीलांची पडताळणी करत आहोत आणि लवकरच पुढील अपडेट्स http://airindia.com आणि आमच्या X हँडलवर (https://x.com/airindia) शेअर करू, अशी माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे. एअर इंडियाचे प्रवक्ते यांनी आपल्या अधिकृत X हँडलवर ही माहिती दिली आहे.

विमानात एकूण 242 प्रवासी 

पुढे आलेल्या माहितीनुसार, एअरइंडिया बी 787 ड्रीमलाइनर विमान,एआय 171 (AI171) सेक्टर अहमदाबाद ते लंडन (गॅटविक) विमानतळ, दुपारी 1.38 वाजता एका निवासी भागात (मेघनी नगर) कोसळले होते. उड्डाणानंतर 5 मिनिटांनी ते कोसळले. यावेळी पायलट इन कमांड सुमित सभरवाल, सह-पायलट क्लाईव्ह कुंदर यांच्यासह विमानात 232 प्रवासी प्रौढ, 230 बालके आणि २ इतर लोक होते. क्रू स्टाफ 10  + २ असे एकूण 242 प्रवासी या विमानात असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. 

गुजरातचे मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या प्रवासी विमानाच्या अपघाताने मला खूप दुःख झाले आहे. मी अधिकाऱ्यांना या अपघातात तात्काळ बचाव आणि मदत कार्य हाती घेण्याचे आणि जखमी प्रवाशांवर युद्धपातळीवर त्वरित उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. अशी प्रतिक्रिया गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिली आहे.  जखमी प्रवाशांना उपचारासाठी नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्याच्या आणि रुग्णालयात उपचारांसाठी सर्व व्यवस्था प्राधान्याने करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनीही माझ्याशी बोलून या विमान अपघातात बचाव आणि मदत कार्यात एनडीआरएफ पथके आणि केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. असेही ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
Embed widget