एक्स्प्लोर

Samriddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, तिघांचा जागीच मृत्यू; दोन जण जखमी

Samriddhi Highway Accident : कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी आहेत. राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे असे मृत व्यक्तींचे नावं आहेत. 

Samriddhi Highway Accident : मागील काही दिवसांपासून अपघातांच्या (Accident)मालिकांमुळे सतत चर्चेत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway)पुन्हा एक भीषण अपघात घडला असून, ज्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर एक कंटेनर नादुरुस्त असल्याने उभा होता. दरम्यान, शिर्डीकडे भरधाव जाणारी कार रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरचालकाला धडकल्यानंतर कंटेनरवर दूर जाऊन आदळली. ज्यात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी आहेत. राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे असे मृत व्यक्तींचे नावं आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या प्रथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर रात्री 11 च्या सुमारास कारचा अपघात झाल्याची घटना घडलीय. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, दोघे जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी पोहचत जखमींना वैजापूर येथे उपचारासाठी दाखल केले. अपघातात MH 21 BF 9248 या क्रमांकाच्या कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झालाय. मृत राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे हे जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी असून, ते शिर्डीकडे निघाले होते. अपघातात फलके व वाघ हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे. 

तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले

धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गावर एक कंटेनर नादुरुस्त असल्याने उभा होता. जालन्याहन शिर्डीकडे भरधाव जाणारी कार रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरचालकाला धडकल्यानंतर कंटेनरवर जाऊन आदळली. ज्य्ता तिघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वैजापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहेत. तर, तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

नादुरुस्त कंटेनरमुळे गेला तिघांचा जीव...

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र, या अपघाताला समृद्धी महामार्गावर उभा असलेला एक नादुरुस्त कंटेनर कारणीभूत ठरला आहे. नादुरुस्त कंटेनर महामार्गावर उभा होता. मात्र, जालन्याकडून येणाऱ्या कारचालकाला तो कंटेनर उभा असल्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे वेगात असलेली कार थेट कंटेनरला जाऊन धडकली. ज्यात तिघांचा जीव गेला. त्यामुळे समृद्धी महामार्गावर बंद पडलेलं  कंटेनर बाजूला का करण्यात आले नाही, महामार्गावर पोलिसांची पेट्रोलिंग सुरु नव्हती का? जर पोलिसांनी बंद पडलेला कंटेनर पाहिला होता तर बाजूला का करण्यात आला नाही? असे अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीच्या पुलावरून कोसळली; भीषण अपघातात 5 ठार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Solapur Crime News: सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
Pimpri Chinchwad Deputy Mayor: राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
Chhatrapati Sambhajinagar News: खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडले?
खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mumbai Pune Expressway Traffic Updates: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम
Mumbai Pune Express Way Traffic : पुणे-मुंबई वेवरील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? Special Report
Loksabha Drama : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळाचा कळस Special Report
Nashik Mayor : नाशिकमध्ये मिसळीवर ताव, सत्तेचा डाव Special Report
Ajit pawar NCP : 9 फेब्रुवारी... अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू होतं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Solapur Crime News: सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
Pimpri Chinchwad Deputy Mayor: राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
Chhatrapati Sambhajinagar News: खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडले?
खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
अभिनेता राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
Mumbai Crime News: दोघांच्या भांडणाचा तिसऱ्या प्रवाशाला फटका, एकाने रेल्वेच्या दिशेने दगड भिरकावला अन् अकाऊंटंटचा डोळा गेला; मुंबईतील धक्कादायक प्रकार
दोघांच्या भांडणाचा तिसऱ्या प्रवाशाला फटका, एकाने रेल्वेच्या दिशेने दगड भिरकावला अन् अकाऊंटंटचा डोळा गेला; मुंबईतील धक्कादायक प्रकार
Priyadarshini Indalkar On Love And Marriage: 'आत्ताच्या पिढीलाच हे इतकं कठीण जातंय, पुढच्या पिढीचं काय होणार?'; प्रेमाबद्दल प्रियदर्शिनी इंदलकरनं मांडलं भयाण वास्तव
'आत्ताच्या पिढीलाच हे इतकं कठीण जातंय, पुढच्या पिढीचं काय होणार?'; प्रेमाबद्दल प्रियदर्शिनी इंदलकरनं मांडलं भयाण वास्तव
Maharashtra Live Blog Updates: नाशिक महापालिकेच्या महापौर–उपमहापौर पदासाठी आज निवडणूक
Maharashtra Live Blog Updates: नाशिक महापालिकेच्या महापौर–उपमहापौर पदासाठी आज निवडणूक
Embed widget