एक्स्प्लोर

'अजित पवारांना सोबत घेऊन फायदा झाला नाही', भाजपाचा संघ बैठकीत सूर; आता अजितदादा म्हणाले...

Ajit Pawar : अजित पवारांना सोबत घेऊन भाजपला (BJP) फार फायदा झालेला दिसत नाही, असा सूर भाजप आणि संघाच्या बैठकीत उमटला. आता यावर अजित पवारांनी महत्वाचे भाष्य केले आहे.

शिर्डी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघात विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांना सोबत घेऊन भाजपला (BJP) फार फायदा झालेला दिसत नाही.  2019 ते 2022 दरम्यान महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असताना कामाचे सातत्य तुटले होते.  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना सोबत घेतल्यानंतर सरकार म्हणून बरीच कामे करता आली आहे, अशी भूमिका मांडल्याची माहिती मिळत आहे. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा (NCP Jansanman Yatra) नाशिकपासून (Nashik) सुरु झाली आहे. आज अजित पवारांनी शिर्डीत (Shirdi) साईबाबा मंदिरात (Saibaba Mandir) दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.  

ठराविक काळात जनसन्मान यात्रा पूर्ण करणार 

अजित पवार म्हणाले की, आज जनसन्मान यात्रेचा तिसरा दिवस आहे. जिथे जिथे देवस्थान आहे तिथे जाऊन आशिर्वाद घायचे आणि पुढे जायचे असे नियोजन आहे. सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर ज्या काही योजना दिल्या आहेत.  त्याची माहिती देण्याचे काम आम्ही करत आहोत. जनतेचा अतिशय उत्साह पाहायला मिळत आहे. चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. असे वातावरण असले तरी ठराविक काळात जनसन्मान यात्रा पूर्ण करायची आहे. यात तीर्थ क्षेत्रालाही भेटी द्यायच्या आहेत. समाधान, समृद्धी सर्व गोष्टी मिळाव्या हेच साखड साईबाबांना घातले आहे.  पण मतदार राजा सरस्व आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

आम्ही लपवाछपवी करत नाही

संघ बैठकीबाबत अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, आपण हे स्वतः ऐकले आहे का? बऱ्याचदा आम्ही बोलत नाही तरी आमच्या तोंडी घातले जात आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही लपवाछपवी करत नाही. असल्या गोष्टी माझ्याकडून होत नाही. गेले 35 वर्ष मी या राजकीय जीवनात काम करत आहे. त्यामुळे अनेक लोक मला ओळखतात, असे त्यांनी म्हटले आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अजित पवार, एकनाथ शिंदेंचा फायदा ते लोकसभेत झालेल्या चुका, भाजपा-संघ परिवारात विस्तृत चर्चा, नागपूरच्या बैठकीत विधानसभेची स्ट्रॅटेजी ठरली?

अजित पवारांना सोबत का घेतलं? RSS चा सवाल; देवेंद्र फडणवीसांनी मांडली बाजू, म्हणाले राजकीय परिस्थितीचं वास्तव....

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
1965 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1965 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
Sangram Jagtap: 'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप
'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget