एक्स्प्लोर

Ahmednagar Crime : सहा महिन्यांपासून वेगळं राहत असल्याचा राग, अहमदनगरमध्ये पतीचा पत्नीवर ॲसिड हल्ला

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये पतीने पत्नीवर ॲसिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडलीये.

Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात विभक्त झाल्याच्या रागातून पतीने पत्नीवर ऍसिड टाकून गंभीर जखमी केल्याचा घटना समोर आली आहे. दरम्यान, पतीने केलेल्या ॲसिड हल्ल्यात पत्नी गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाथर्डी शहरातील नाथनगर येथे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

नागरिकांनी महिलेची मदत केल्याने मोठा अनर्थ टाळला

अधिकची माहिती अशी की, भाळवणकर पती-पत्नी हे गेल्या सहा महिन्यांपासून विभक्त राहत होते. याचाच राग येऊन आरोपी पती निलेश पांडव याने पत्नीच्या अंगावर ॲसिड टाकून तिला गंभीर जखमी केले आहे. आरडा- ओरडा झाल्याने बाजूला असलेल्या नागरिकांनी या महिलेची मदत केल्याने पुढचा मोठा अनर्थ टाळलाय. या घटनेत ही महिला सुमारे वीस टक्के भाजली आहे. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून तात्काळ ताब्यात घेतले. पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

टिकल्या वाजविण्याचे पिस्तूल उगारुन दहशत माजवण्याचा प्रयत्न 

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वडगाव पूल परिसरात टिकल्या वाजविण्याचे पिस्तूल उगारुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या तरुणांचा शोध घेतला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.  अक्षय अंकुश गायकवाड (वय 27, रा. स्नेह विहार सोसायटी, दांगट पाटील नगर, शिवणे, एनडीए रस्ता), सुनील चंद्रकांत शिंदे (वय 28, रा. रामनगर, वारजे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : विमान अन् रेल्वेत स्फोट होणार असल्याचं म्हणत एक-दोन नव्हे 36 ई-मेल, आरोपी जगदीश उईकेला पोलिसांच्या बेड्या

Pune Crime News : सोसायटीमधील पार्किंगवरून झालेला वाद विकोपाला; माजी सैनिकाचा गोळीबार, एक जण गंभीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Embed widget