एक्स्प्लोर

Ahilyanagar News : खेळता खेळता क्षणार्धात झाला अनर्थ! चार वर्षाच्या चिमुकल्यावर पडला भलामोठा दगड, उपचारासाठी नेलं, पण...; अहिल्यानगरमधील घटनेनं मन सुन्न

Ahilyanagar News : चार वर्षीय बालक आपल्या मित्रासोबत सिना नदीच्या काठावर खेळत असताना अचानक त्याच्या अंगावर मोठा दगड पडला.

Ahilyanagar News : खेळत असताना चार वर्षांचा -चिमुकल्याचा अंगावर दगड पडून त्यात त्याचा मृत्यू झाला. सार्थक नवनाथ गोलवड (रा. शिराढोण, ता. अहिल्यानगर) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.  शिराढोण गावामध्ये सोमवारी (१२ मे) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक गोलवड हा सोमवारी दुपारी आपल्या मित्रासोबत गावातील सिना नदीच्या काठावर खेळत असताना, अचानकपणे त्याच्या अंगावर मोठा दगड पडला. त्यामुळे तो बेशुध्द झाला. घटनास्थळी उपस्थित असलेले सुनील दरेकर (रा. शिराढोण) यांनी त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे नेले. 

उपचारासाठी नेलं, पण...

मात्र, दुपारी 2.50 वाजता रूग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून त्याला औषधोपचार सुरू होण्याआधीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बोठे यांनी रूग्णालयात ड्यूटीवर असलेल्या तोफखाना पोलिसांना दिली. त्यांनी अहिल्यानगर तालुका पोलिसांना दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी तालुका पोलिसांनी भेट दिली आहे. दरम्यान, सदर घटना कशी घडली? आणि नेमकी कोणती परिस्थिती होती? याची अधिक चौकशी सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शिराढोण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आर्थिक व्यवहाराच्या वादातून तरुणाला मारहाण 

दरम्यान, विळद घाट (ता. अहिल्यानगर) येथे आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका तरुणावर लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. 12) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. मारहाण झालेल्या तरुणाचे नाव जगदीश पांडुरंग चव्हाण असे आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम ईश्वर साळुंके आणि एका अनोळखी इसमाविरुद्ध ही तक्रार दाखल झाली आहे. सोमवारी सायंकाळी ते विळद घाट परिसरात असताना ओम साळुंके याने "तू माझ्या वडिलांचे पैसे कधी परत करतोस?" या कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने फिर्यादीस शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने पोटावर व पाठीवर मारहाण केली. त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीनेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Beed Crime News: बीडमध्ये गतीमंद चिमुकलीला जनावरांच्या गोठ्यात बांधलं; केळी अन् टरबुजाच्या साली खायला घातल्या, बापाचं पाशवी कृत्य

India Pakistan: चुकून पाकिस्तानात गेलेला BSF जवान भारतात परतला, 20 दिवसांनी पाकने सोडलं, अटारी बॉर्डरवरुन पी के शॉ परतले!

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar news: अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन
अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget