ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2024 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2024 | शनिवार
*1.* शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, सुप्रिया सुळेंना चौथ्यांदा संधी, निलेश लंके, अमर काळेही मैदानात
https://tinyurl.com/34z4wwjb काल राजीनामा, आज शरद पवार गटाकडून उमेदवारी, अहमदनगरमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे लढत होणार https://tinyurl.com/38ax6r8t
*2.* एकनाथ शिंदेंसाठी पुरंदरचा तह करतोय,नियतीने दिलेली असाईनमेंट बाजूला ठेवत बारामतीमधून विजय शिवतारेंची माघार
https://tinyurl.com/52jerw7h सुनेत्रा वहिनींना आम्ही बहुमताने निवडून आणू; विजय शिवातरेंची घोषणा https://tinyurl.com/4afuwnwf
*3.* गटप्रमुख पदापासून विरोधी पक्ष नेता झालो, निवडणूक येतात-जातात, पण मी जाणार नाही, भाजप प्रवेशाच्या चर्चा अंबादास दानवे यांनी फेटाळल्या
https://tinyurl.com/4y3a7v54
*4.* काँग्रेसला मराठवाड्यात भगदाड, माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
https://tinyurl.com/yc77tdrv अर्चना पाटलांमुळे लातुरात भाजपला नेतृत्व मिळालं; देवेंद्र फडणवीसांची पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया
https://tinyurl.com/ypdw48uf
*5.* मी मराठ्यांना कधीच विरोध केला नाही, आरक्षणाला समर्थनच केलंय , छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
https://tinyurl.com/47pdfncv
*6.* नवाब मलिक यांची प्रकृती अचानकपणे बिघडली, अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल
https://tinyurl.com/5n737tsr
*7.* धिस इज फ्रॉम हार्ट, नॉट टुडे, टिल आय डाय! उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंना फाडफाड इंग्रजीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
https://tinyurl.com/jhd4ywaw
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साताऱ्यात राजांचं मनोमिलन; उदयनराजेंनी घेतला शिवेंद्रसिंहराजेंचा मुका!
https://tinyurl.com/2xzuu7jt
*8.* गोविंदा पुन्हा राजकारणात येणं हेच आश्चर्य, आठ वर्षांपूर्वींच्या दाऊदसंबंधीत आरोपांवर मी अजूनही ठाम; राम नाईकांनी तोफ डागली
https://tinyurl.com/bdh77esc
*9.* आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिंगणात; नवनीत राणांना कडवी टक्कर देणार
https://tinyurl.com/58xwruwv
*10.* मोदी,शाहांची 'वसूली टायटन्स' टीम, ईडी इम्पॅक्ट प्लेअर, अष्टपैलू खेळाडूच्या पोस्टने खळबळ
https://tinyurl.com/46xf7c64 व्यंकटेश अय्यरचा रोमँटिक अंदाज, अर्धशतक होताच दिली 'फ्लाइंग किस', चाहतेही पाहतच राहिले!
https://tinyurl.com/2v9259tr
*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w