एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2020 | सोमवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा  टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2020 | सोमवार
  1. महाराष्ट्रात सरकारचा मोठा निर्णय! दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR टेस्ट अनिवार्य https://bit.ly/35VTUde
 
  1. राज्यात लॉकडाऊनसाठी ठाकरे सरकारचं वेट ॲन्ड वॉच, येत्या 8 ते 10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊ; अजित पवारांची माहिती https://bit.ly/3lYfkvZ कोरोनाची स्थिती पाहून मुंबई लोकलसंदर्भातील निर्णय घेऊ, बीएमसी आयुक्तांची माहिती https://bit.ly/2J4aO08
 
  1. शरद पवार म्हणजे चार खासदारांचे लोकनेते, आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका; गोपीचंद पडळकरांनी स्वत:ची पातळी बघावी, अमोल मिटकरी यांचं उत्तर https://bit.ly/3nGFmEq
 
  1. वीज बिलावरून भाजपला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकारच नाही, भाजपच्या काळात मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली : प्रकाश आंबेडकर https://bit.ly/339Hqx0
 
  1. कपिल सिब्बल यांच्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांचीही कॉंग्रेस नेतृत्वावर टीका, राहुल गांधींचा 'नया लडका' असा उल्लेख https://bit.ly/3nPHObC
 
  1. लव्ह जिहादविरोधात बिहारमध्ये कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करु, संजय राऊत यांचं वक्तव्य https://bit.ly/3fqJPIk
  7. ड्रग्ज पेडलर्सचा NCB च्या पथकावर मुंबईतील गोरेगावमध्ये हल्ला, NCB चे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह एक जण जखमी; तिघे अटकेत https://bit.ly/2URL4H5
  1. कोल्हापूर जिल्ह्यातील वीरपुत्र संग्राम पाटील यांना अखेरचा निरोप, आठ वर्षीय मुलाकडून मुखाग्नी https://bit.ly/2J22puv
 
  1. IND vs AUS | तर रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार? कोरोनामुळे खेळाडूंना लवकरात ऑस्ट्रेलियाला जाणे आवश्यक https://bit.ly/3kVKbYJ
 
  1. कॉमेडियन भारती आणि हर्ष लिम्बाचियाला जामीन मंजूर, घरात ड्रग्ज सापडल्याप्रकरणी दोघांना एनसीबीने केलेली अटक https://bit.ly/3fxdWhu
  *BLOG* | कोरोनाचा सिक्वेल येणार, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3nQ5IE4 *BLOG* | सायबर युद्ध आणि नागरी पायाभूत सुविधा, संकेत जोशी यांचा ब्लॉग https://bit.ly/3fobABr *युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या 12 पैकी 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागा रखडल्या? अजित पवार म्हणाले...
राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागांचं काय? अजित पवार म्हणाले...
Baba Siddique Death: बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Lawrence Bishnoi gang: अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1: 00 PM : 15 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सManisha Kayande : ठाकरे उठ सुट कोर्टात जातात, त्यांना दुसरं काम नाही - मनिषा कायंदेChitra Wagh BJP : कार्यकर्त्यांची पारख करणार पक्ष भाजप; त्याचीच पावती आम्हाला मिळालीBaba Siddique : बाबा सिद्दीकींवर गोळीबारानंतर आरोपींनी बॅग फेकून काढला होता पळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या 12 पैकी 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागा रखडल्या? अजित पवार म्हणाले...
राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागांचं काय? अजित पवार म्हणाले...
Baba Siddique Death: बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Lawrence Bishnoi gang: अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
विधानसभेबरोबर महाराष्ट्रात लोकसभेची पोटनिवडणूकही लागणार? नांदेडची वसंत चव्हाणांची गादी कोण चालवणार?
विधानसभेबरोबर महाराष्ट्रात लोकसभेची पोटनिवडणूकही लागणार? नांदेडची वसंत चव्हाणांची गादी कोण चालवणार?
काँग्रेसच्या नेत्याने मुख्यमंत्री कार्यालयातील 'त्या' हालचालींवरुन सूचक अर्थ काढला, 'एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केलेय'
काँग्रेसच्या नेत्याने मुख्यमंत्री कार्यालयातील 'त्या' हालचालींवरुन सूचक अर्थ काढला, 'एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केलेय'
Ajit Pawar : निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधीच मतदानाबाबत अजितदादाचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधीच मतदानाबाबत अजितदादाचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
Embed widget