एक्स्प्लोर

वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्ट्रीट डांसर 3D' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांचा आगामी चित्रपट 'स्ट्रीट डांसर 3D'चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. हा चित्रपट 24 जानेवारी 2020मध्ये रिलीज होणार आहे.

मुंबई : वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांचा आगामी चित्रपट 'स्ट्रीट डांसर 3D'चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. अनेकदा पाहायला मिळतं की, निर्माते एखादी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ट्रेलर लॉन्च करतात. परंतु, यावेळी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर रिलीज करण्यात आला. ट्रेलर लॉन्चसाठी एक डबल डेकर ओपन बसचा वापर करण्यात आला असून मुंबईतील एका मल्टिफ्लेक्ससमोर या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांनी बसमधून उतरून डान्सही केला.

View this post on Instagram
 
#StreetDancer3D

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

'स्ट्रीट डांसर 3D'च्या ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथेचा अंदाज लावला जाऊ शकतो. ट्रेलरमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाकिस्तान आणि भारत या दोन डान्स टीमवर आधारीत आहे. यामध्ये श्रद्धा कपूरचा पाकिस्तानच्या डान्स टीममध्ये समावेश आहे, तर वरूण धवन भारताच्या डान्स टीममध्ये आहे. ट्रेलरमध्ये डान्सपेक्षा जास्त इमोशन्स आणि डायलॉगचा समावेश आहे. वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्यात लहान-मोठी भांडणंही पाहायला मिळतात. डान्स हा चित्रपटाचा केंद्रबिंदू असला तरिही त्यामध्ये भारत-पाकिस्तानची फोडणी दिली आहे. त्यामुळे ट्रेलरला फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन रेमो डिसूजाने केलं आहे. यामध्ये प्रभुदेवाही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटांमध्ये वरूण आणि श्रद्धा व्यतिरिक्त यामध्ये नोरा फतेही, राघव जुयल, धर्मेश, पुनित पाठक, सलमान यूसुफ आणि अपारशक्ति खुराना हे कलाकारही दिसून येणार आहेत. हा चित्रपट 24 जानेवारी 2020मध्ये रिलीज होणार आहे. याआधी श्रद्धा आणि वरूण एबीसीडी 2 या चित्रपटाही एकत्र दिसले होते. विशेष म्हणजे हा चित्रपटही डान्सवर आधारित होता.

पाहा चित्रपटाचा ट्रेलर :

संबंधित बातम्या : 

2019मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेले चित्रपट

रणवीर सिंहचा गुजराती अंदाज; 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक रिलीज

मार्वेल सिरीजमधील 'ब्लॅक विडो'चा ट्रेलर रिलीज; हॉलीवूड सुपरस्टार स्कार्लेट जोहानसन मुख्य भूमिकेत

'पहिला वार लाखमोलाचा'; 'तानाजी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
Pune DJ Ban : '...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
'...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
iPhone 18 Series Marathi News: 18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
Mumbai News: विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
Pune DJ Ban : '...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
'...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
iPhone 18 Series Marathi News: 18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
Mumbai News: विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
Rani Mukerji In Maharashtra State Film Awards: 'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
Eknath Shinde Honoured Sith Commonwealth Public Leadership Award: ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
iPhone Duo Marathi News: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
iPhone 18 Pro 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
Embed widget