Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 06 Feb 2019 09:05 AM (IST)
1/9
‘गली बॉय’नंतर आलिया ब्रह्मास्त्र या सिनेमात दिसणार आहेत. ज्यात आलियासोबत अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूरसारखे दिग्गज दिसणार आहे.
2/9
राजी सिनेमातील आलियाच्या अभिनयाची चांगलीच प्रशंसा झाली होती.
3/9
रणवीरचा सिंबा आणि आलियाच्या राजी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या चाहत्यांनाही ‘गली बॉय’सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत.
4/9
गली बॉयचं ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
5/9
या सिनेमाचं दिग्दर्शन जोया अख्तर हिने केलं आहे.
6/9
रणवीर आणि आलिया पहिल्यांदाच या सिनेमातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.
7/9
या सिनेमात रणवीर स्ट्रीट रॅपरची भूमिका साकारत आहे. तो सध्या प्रत्येक प्रमोशन दरम्यान याच भूमिकेत दिसत आहे.
8/9
या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान रणवीर आणि आलियाने मीडियाला काही अशा पोझ दिल्या.
9/9
अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट त्यांचा आगामी सिनेमा ‘गली बॉय’चा प्रमोशन करताना दिसत आहेत. 14 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.