एक्स्प्लोर
'दंगल'च्या सक्सेस पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गजांची हजेरी
1/66

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या 'दंगल'नं जोरदार कमाई केलीय. याच पार्श्वभूमीवर काल रात्री मुंबईत 'दंगल'ची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती.
2/66

याशिवाय, रेखा, अशा पारेख, वाहिद रेहमान, अनिल कपूर, विद्या बालन, शाहिद कपूर, इमरान खान, आदित्य रॉय-कपूर, सनी लिओनी, राधिका आपटे, यामिनी गौतम, बोमन इराणी, करण जोहर, प्रीती झिंटा, आलिया भट, लारा दत्ता यांच्यासह इतरही दिग्गज कलाकार उपस्थित होते.
Published at : 05 Feb 2017 03:03 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























