एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भुसावळ : आंबेडकर नगर येथे नगरसेवकांच्या कुटुंबावर अज्ञातांचा गोळीबार, तीन जणांचा मृत्यू
LIVE
Background
- आरेतील वृक्षतोडीला स्थानिकांचा तीव्र विरोध, जितेंद्र आव्हाडांसह अनेकांची धरपकड, 55 जणांविरोधात पोलिसात तक्रार, मोठा पोलिस फौजफाटा तैनात
- चंद्रशेखर बावनकुळेंवर पूर्व विदर्भाच्या प्रचाराची जबाबदारी, तिकीट नाकारल्यानंतर नाराजी दूर करण्याचे भाजपचे प्रयत्न
- महायुतीतील मित्रपक्षांना भाजपनं जागा दाखवली, उद्धव ठाकरेंचा चिमटा, तर कमी जागा मिळाल्यानं रामदास आठवलेंकडून खंत
- मुख्यमंत्री फडणवीसांचा उमेदवारी अर्ज वैध, नोटरीच्या मुदतीबद्दलचा आक्षेप फेटाळला , विखे खोतकरांनाही आयोगाचा दिलासा
- विधानसभेसाठी काँग्रेसला उर्मिला मातोंडकरांची आठवण, उमेदवारांच्या प्रचाराला येण्याचं साकडं, दोन दिवसांत उर्मिला निर्णय कळवणार
- विशाखापट्टणम कसोटीचा आजचा पाचवा दिवस, रोहित शर्माचं दुसऱ्या डावातही दमदार शतक, भारताला विजयासाठी 9 विकेटसची आवश्यकता
23:38 PM (IST) • 06 Oct 2019
भुसावळ : आंबेडकर नगर येथे नगरसेवकांच्या कुटुंबावर अज्ञातांचा गोळीबार, तीन जणांचा मृत्यू , एका जणांची प्रकृती गंभीर, जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु
22:51 PM (IST) • 06 Oct 2019
येत्या 7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, हवामान विभागाचं आवाहन
20:18 PM (IST) • 06 Oct 2019
नवी दिल्ली : आरे वृक्षतोड प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, सरन्यायाधीशांना पाठवलेल्या पत्रानंतर सुनावणी होणार
18:19 PM (IST) • 06 Oct 2019
रत्नागिरीत परतीच्या पावसाची हजेरी, अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, भातशेतीला फटका बसण्याची शक्यता
18:16 PM (IST) • 06 Oct 2019
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच फारुख अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांची भेट, मागील दोन महिन्यांपासून फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला नजरकैदेत
Load More
Tags :
Maharashtra Abp Majha Latest Marathi News Trending News Marathi News Today News In Marathi Aaj Divasbharatमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
क्राईम
निवडणूक
Advertisement