एक्स्प्लोर
Advertisement
शेतकरी संपावर : दुसऱ्या दिवशीही शहरी भागात शेतमालाचा पुरवठा नाही!
राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम दुसऱ्या दिवशी शहरी भागात जाणवला. कारण संपकरी शेतकऱ्यांनी दूध, भाजीपाला यांसारख्या शहरी भागात जाणाऱ्या वस्तू अडवल्याने शहरी भागात तुटवडा निर्माण होण्याची चिन्हं आहेत. अनेक शहरांमध्ये दूध आणि भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसंच महागाईचीही टांगती तलवार शहरवासियांच्या डोक्यावर आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत सात दिवस संप चालूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, साता बारा कोरा करावा अशा शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
LIVE
Background
राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. अनेक शहरांमध्ये दूध आणि भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसंच महागाईचीही टांगती तलवार शहरवासियांच्या डोक्यावर आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत सात दिवस संप चालूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, साता बारा कोरा करावा अशा शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
23:37 PM (IST) • 02 Jun 2017
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर इंदापूरजवळ शेतकऱ्यांचं आंदोलन, महामार्गावरुन जाणाऱ्या शेतमालाच्या गाड्या अडवून शेतमाल रस्त्यावर फेकला
23:30 PM (IST) • 02 Jun 2017
17:59 PM (IST) • 02 Jun 2017
जे गिरणी कामगरांचं झालं, ते शेतकऱ्यांच होऊ नये, राज ठाकरेंची प्रतिक्रिया, सरकार खोटं बोलून सत्तेवर आल्याची टीका, तर बाळा नांदगावकर शेतकऱ्यांसोबतच्या चर्चेसाठी पुणतांब्यात
20:29 PM (IST) • 02 Jun 2017
17:09 PM (IST) • 02 Jun 2017
अल्प कर्जधारकांच्या कर्जमाफीची हालचाल म्हणजे सरकारचा संपात फूट पाडण्याचा प्रयत्न, शरद पवारांचा निशाणा, एकी दाखवून संप यशस्वी करण्याचा सल्ला, मात्र दूध, भाजीपाला रस्त्यावर न फेकण्याचंही आवाहन
Load More
Tags :
शेतकरी संपावर Farm Loan Waiver Farmers Strike शेतकरी संप Farmers Strike In Maharashtra Maharashtra Farmer Shetkari Samp Loan Waiverमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement