एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुंबईतील वरळीला क्रिकेटपटूंची पसंती
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/23172454/1.6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![विराट कोहलीसोबतच टीम इंडीयाचा क्रिकेटपटू युवराज सिंग यानेही या भागात ६४ कोटीचा अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/23172504/4106.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट कोहलीसोबतच टीम इंडीयाचा क्रिकेटपटू युवराज सिंग यानेही या भागात ६४ कोटीचा अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.
2/5
![नुकतेच टीम इंडीयाचा कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने या भागात तब्बल ३४ कोटींचा लक्झरी फ्लॅट खरेदी केला आहे. विराटने हा फ्लॅट त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासाठी खरेदी केल्याचे बोलले जात आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/23172501/3116.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच टीम इंडीयाचा कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने या भागात तब्बल ३४ कोटींचा लक्झरी फ्लॅट खरेदी केला आहे. विराटने हा फ्लॅट त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासाठी खरेदी केल्याचे बोलले जात आहे.
3/5
![विराट आणि युवीसोबतच टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा यानेही वरळीमध्ये घर खरेदी केले आहे. रोहितने हे घर खरेदी करण्यासाठी ३० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना या भागाचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/23172458/599.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट आणि युवीसोबतच टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा यानेही वरळीमध्ये घर खरेदी केले आहे. रोहितने हे घर खरेदी करण्यासाठी ३० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना या भागाचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे.
4/5
![गेल्या काही वर्षांमध्ये वरळीचा झपाट्याने विकास होतो आहे. महापालिकेनेही या भागामध्ये सर्व सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या भागातील घरांच्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. या भागातील घरांच्या किमती २० कोटींपासून सुरू होतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/23172457/2.5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या काही वर्षांमध्ये वरळीचा झपाट्याने विकास होतो आहे. महापालिकेनेही या भागामध्ये सर्व सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या भागातील घरांच्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. या भागातील घरांच्या किमती २० कोटींपासून सुरू होतात.
5/5
![दक्षिण मुंबईतील वरळी हा भाग देशातील उच्चभ्रूची वस्ती म्हणून गणला जातो. या भागाबद्दल अनेक बॉलीवूड स्टर्सचे आलिशान बंगले आहेत. पण आता या भागाकडे भारतीय क्रिकेटपटूंना या भागाचे विशेष आकर्षण वाटू लागले आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या भागांमध्ये बंगले खरेदी केले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/23172454/1.6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण मुंबईतील वरळी हा भाग देशातील उच्चभ्रूची वस्ती म्हणून गणला जातो. या भागाबद्दल अनेक बॉलीवूड स्टर्सचे आलिशान बंगले आहेत. पण आता या भागाकडे भारतीय क्रिकेटपटूंना या भागाचे विशेष आकर्षण वाटू लागले आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या भागांमध्ये बंगले खरेदी केले आहेत.
Published at : 23 Jun 2016 05:28 PM (IST)
Tags :
वरळीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion