एक्स्प्लोर

Health News: भारतात वाढतंय TBचं संकट; किती आठवडे खोकला राहिल्याने त्रास वाढतो? लक्षणे कोणती?

Tuberculosis Prevention: भारतात झपाट्याने टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची माहिती. लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Tuberculosis symptoms and prevention: नवी मुंबई : क्षयरोग (टीबी) (Tuberculosis Lungs) हा अजूनही भारतातील मोठा संसर्गजन्य आजार असून त्याचा लोकांच्या आरोग्यावर मोठा (Health Update) परिणाम होतो आहे. योग्य वेळी तपासणी, पूर्ण उपचार आणि साधे प्रतिबंधात्मक उपाय केल्यास हा आजार नियंत्रणात आणता येऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे वेळीस याची लक्षणे शरीरात दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  टीबी या गंभीर आजारावर त्वरित  उपचार घेणे गरजेचं आहे. 

टीबीची सर्वाधिक रुग्ण भारतात (Tuberculosis)

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगातील सर्वाधिक क्षयरोग रुग्ण भारतात आढळतात. 2020 मध्ये जगातील एकूण टीबी रुग्णांपैकी सुमारे 27 टक्के रुग्ण भारतात आढळले आहेत. दरवर्षी लाखो लोक या आजाराने प्रभावित होत असल्याने हा सार्वजनिक आरोग्याचा  एक गंभीर प्रश्न ठरत आहे, अशी माहिती  आहे. 

क्षयरोग हा जिवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने आपल्या फुफ्फुसांवर परिणाम करतो. मात्र काही वेळा तो मेंदू, मणका, मूत्रपिंड यांसारख्या अवयवांवरही परिणाम करू शकतो. संक्रमित व्यक्ती खोकताना किंवा शिंकताना हा आजार हवेतून पसरतो. योग्य उपचार न घेतल्यास तो जीवघेणा ठरू शकतो, पण वेळेत उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.

लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करा :

सतत खोकला, ताप, वजन कमी होणे, थकवा अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे  जावे.

औषधे मध्येच बंद करू नका :

टीबी झाल्यास अनेक महिने औषधे घ्यावी लागतात. पूर्ण कोर्स न घेतल्यास औषधांना न जुमानणारा टीबी होऊ शकतो.

खोकताना तोंड झाका :

खोकताना किंवा शिंकताना रुमाल, टिश्यू किंवा कोपर वापरा. घरात हवा खेळती राहिल याची काळजी घा व आपल्या घरांत तसेच आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखा.

पोषण आणि झोप महत्त्वाची :

संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

मास्क वापरणे गरजेचे :

टीबी हवेतून पसरत असल्यामुळे संक्रमित व्यक्तीने मास्क वापरल्यास संसर्ग रोखता येतो.

भारताला क्षयरोगमुक्त करण्यासाठी शासनासोबतच नागरिकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. वेळीच उपचार, स्वच्छता आणि जागरूकता यामुळे क्षयरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.

- डॉ. शाहिद पटेल, फुफ्फुसविकार तज्ज्ञ, मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई

महत्त्वाच्या इतर बातम्या:

कापलेल्या शीराचं रहस्य उलगडणार Kaattaan, ते मर्दानी 3चा धाक; या आठवड्यात OTTवर मनोरंजनाचा धमाका

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
Women Health: महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
Hip Replacement: वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
Health News: रात्री उशिरा जेवताय? भूकेपेक्षा जास्त खाताय? हायटस हर्नियाचा धोका वाढतोय.. काय काळजी घ्याल? तज्ज्ञ सांगतात...
रात्री उशिरा जेवताय? भूकेपेक्षा जास्त खाताय? हायटस हर्नियाचा धोका वाढतोय.. काय काळजी घ्याल? तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
Embed widget