एक्स्प्लोर

World Earth Day 2022 : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त Google चे खास Doodle!, पृथ्वीच्या बदलत्या स्वरूपाबाबत सांगितले...

World Earth Day 2022 : आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त गुगलने (Google Doodle) एक खास डूडल बनवून पृथ्वीचे स्वरूप कसे बदलत आहे हे सांगितले आहे.

World Earth Day 2022 : गुगल प्रत्येक खास दिवशी आपले डूडल (Google Doodle) बनवतो आणि या डूडलद्वारे खास संदेशही देतो. आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त गुगलने एक खास डूडल बनवून पृथ्वीचे स्वरूप कसे बदलत आहे हे सांगितले आहे.

काय खास आहे या गुगल डूडलमध्ये?
डूडल (Google Doodle) मध्ये चार स्थानांच्या अॅनिमेशनची मालिका दाखविण्यात आली आहे. हवामान बदलाचा पृथ्वीवर कसा परिणाम झाला आहे हे दाखवण्यासाठी हे अॅनिमेशन तयार करण्यात आले आहे. अॅनिमेशनमध्ये वेगवेगळ्या वर्षांची चित्रे आहेत. Google Earth Timelapse आणि इतर स्त्रोतांकडून टाइम-लैप्स इमेजरीचा वापर करून, डूडल आपल्या ग्रहाभोवती चार वेगवेगळ्या ठिकाणी हवामान बदलाचा प्रभाव दर्शवतोय. अॅनिमेशनमधील चार प्रतिमा टांझानियामधील माउंट किलिमांजारो, सेमेरसुकिन ग्रीनलँड, ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ आणि जर्मनीतील अॅलेंडमधील हार्ज फॉरेस्टच्या आहेत. हे अॅनिमेशन प्रत्येक तासानंतर बदलतील.

या दिवशी प्रथम वसुंधरा दिन साजरा करण्यात आला
1970 मध्ये प्रथमच जागतिक पृथ्वी दिवस 2022 साजरा करण्यात आला. 1969 मध्ये, ज्युलियन कोनिग यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी या चळवळीला पृथ्वी दिवस (जागतिक पृथ्वी दिवस 2022 थीम) असे नाव दिले आणि हा दिवस 22 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. पृथ्वी दिन संपूर्ण जगभरात वर्षातून दोन दिवस (21 मार्च आणि 22 एप्रिल) साजरा केला जात होता. 1970 मध्ये जेव्हा पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला, तेव्हापासून संपूर्ण जग या दिवशी पृथ्वी दिन साजरा करते. पर्यावरण रक्षणाबाबत लोकांना जागरूक करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. यामुळेच या प्रयत्नाचे संयुक्त राष्ट्रांनीही कौतुक केले आणि 2009 मध्ये वसुंधरा दिनाला संयुक्त राष्ट्र संघाचाही पाठिंबा मिळाला.

तुम्हीही योगदान देऊ शकता.
जागतिक वसुंधरा दिन यशस्वी करण्यासाठी तुम्हीही योगदान देऊ शकता. त्यासाठी झाडे लावण्याचा आग्रह धरावा. तसेच प्लास्टिकचा वापर टाळावा. आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि विजेची जास्तीत जास्त बचत करा.

संबंधित बातम्या

World Earth Day 2022 : पृथ्वीला नष्ट होण्यापासून वाचवण्याची मोहीम कशी सुरू झाली? जाणून घ्या सविस्तर

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहितीVivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हेOld Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवारTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 10 am ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा
'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा मोठा दावा
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?
नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, ठाकरे गटाचा आक्षेप, नेमकं कारण काय?
Rohit Sharma : रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टी 20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
Embed widget