एक्स्प्लोर

Navratri 2024: दुर्गाष्टमीला कन्यापूजन करताय? मुलींना काय गिफ्ट द्याल? एकापेक्षा एक भारी आयडिया जाणून घ्या..

Navratri 2024: नवरात्रीच्या अष्टमी तिथीला महाअष्टमी किंवा नवमी तिथी महानवमी म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी दुर्गेचे आठवे रूप महागौरी आणि नवव्या तिथीला माँ सिद्धी दात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे.

Navratri 2024: शारदीय नवरात्री (Shardiya Navratri 2024) गुरूवारी 3 ऑक्टोबरला सुरू झाली. आणि पाहता पाहता आता दसऱ्याचा सणही जवळ आला. या नवरात्रीत सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसून आलं. घरोघरी ते मंदिरापर्यंत देवीचे गुणगान होत आहे. तर धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीलाही कन्यापूजन करण्याची परंपरा आहे. जी 12 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. जर तुम्हीही कन्यापूजन करणार असाल, आणि तुम्हाला या मुलींना काय भेट द्यायची? असा प्रश्न पडला असेल, तर आज आम्ही तुम्हाला खास गिफ्ट आयडिया सांगणार आहोत. जाणून घ्या... 

अष्टमी-नवमी तिथीलाही कन्यापूजेला विशेष महत्त्व

नवरात्रीच्या अष्टमी तिथीला महाअष्टमी किंवा नवमी तिथी महानवमी म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी देवी दुर्गेचे आठवे रूप देवी महागौरी आणि नवव्या तिथीला देवी सिद्धी दात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे. अष्टमी आणि नवमी तिथीलाही कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे. कन्यापूजेच्या दिवशी मुलींची पूजा करून त्यांना काही भेटवस्तूही दिल्या जातात. आशीर्वाद घेतले जातात. चला जाणून घेऊया कन्या पूजेला मुलींना कोणते गिफ्ट द्यावे?

स्टेशनरी किट

तुम्ही लहान मुलींना स्टेशनरी किट भेट देऊ शकता. मुलींना हे खूप आवडू शकते. त्या त्यांच्या अभ्यासासाठी रोज वापरू शकतात. त्यात तुम्ही वही, पेन्सिल, कटर, खोडरबर, रंग, जिओमेट्री बॉक्स इत्यादी देऊ शकता. त्यांना हे गिफ्ट खूप आवडेल.

ताटासह फळे

कन्यापूजेला घरी येणाऱ्या मुलींना तुम्ही स्टीलच्या ताटात अनेक प्रकारची फळे देऊ शकता. त्यात केळी, डाळिंब, हंगामी फळे, सफरचंद आणि नारळ यांचा समावेश करू शकता. त्यांच्या आरोग्यासाठी हे फळ खूप फायदेशीर आहे.

खेळणी

तुमच्या घरी येणाऱ्या मुलींना तुम्ही मेकअपच्या वस्तू देऊ शकता. त्यांनाही हे खूप आवडेल. हे पाहून त्याचा चेहऱ्यावर एक वेगळा आनंद तुम्ही पाहू शकता. तुम्ही त्याच्यासोबत एक खेळणी देखील भेट देऊ शकता. हे त्यांचे खूप मनोरंजन करेल. यामध्ये तुम्ही विविध खेळणी जसे की बाहुली, बिअर्स, फुलांचा समावेश करू शकता.

हेही वाचा>>>

Women Health: महिलाचं 'हेच' ते योग्य वय, ज्यानंतर मासिक पाळी थांबते! गर्भधारणेची शक्यताही कमी होते, जाणून घ्या..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
Raj Thackeray: राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
Mohan Bhagwat: OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
Ravindra Dhangekar : राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 12 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBhagwangad Dasara Melava : या वेळी ओबीसींची ताकद दाखवून देऊ - कार्यकर्तेManoj Jarange Dasara Melava : जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी नारायणगडावर तुफान गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
Raj Thackeray: राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
Mohan Bhagwat: OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
Ravindra Dhangekar : राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
Mohan Bhagwat: बांग्लादेशातील हिंसा, अत्याचारावर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दुबळं असणं हा अपराध, हिंदूंनी...'
बांग्लादेशातील हिंसा, अत्याचारावर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दुबळं असणं हा अपराध, हिंदूंनी...'
Rain Update: राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
Embed widget