एक्स्प्लोर

व्हॉटसअॅपची भारतीयांना भेट, स्टार्टअपमध्ये मोठ्या गुंतवणुकीची घोषणा

मुंबई: भारतात इंटरनेट कनेक्टेड गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी व्हाटसअॅपने गुंतवणुकीची घोषणा केली आहे. व्हाटसअॅपची को-फाउंडर कंपनी ब्रायन एक्टोनने भारतातील स्टार्टअप ट्रॅक अॅन्ड टेलसोबत गुंतवणुकीचे करार केले आहेत.   ट्रॅक अॅन्ड टेल ही कार ट्रेकिंग टेलेमेटिक्सवरील सेवा पुरवणारी हरयाणातील एक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 2007 मध्ये करण्यात आली. ही ऑटोमोटिव्स टेलेमेटिक्स टेक्नॉलॉजी कंपनी बिट्स अॅन्ड बाइट सॉफ्टचीच कंपनी आहे.   ट्रॅक अॅन्ड टेलचे सीईओ प्रांसु गुप्ताने दिलेल्या माहितीनुसार, ''भारतातील कनेक्टेड कारच्या मागणीवरून आम्ही आनंदी आहोत. ही गुंतवणूक मेक इन इंडियाच्या संकल्पनेला बळ देणारी ठरणार आहे.''   "आम्ही कार आणि बाइकच्या सुरक्षिततेसंदर्भातील विविध उपाय उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात सातत्याने असतो. युरोप आणि उत्तर अमेरिकेप्रमाणेच देशभरात कनेक्टेड गाड्या अधिक संख्येने पुरवण्याचे आमचं लक्ष्य आहे.''   ट्रॅक अॅन्ड टेलमध्ये गुंतवण्यात आलेल्या पैशांचा वापर उत्पादन विकास आणि व्यापार वाढसाठी वापरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.   एक्टनने सांगितले की, ''प्रांसु यांच्याकडे भारतीय मोटर उद्योगासाठी अनेक उत्तम योजना आहेत. त्यामुळे मी एका गुंतवणुकदाराच्या भूमिकेतून त्याचा व्यापार वाढीला मदत करण्यासाठी उत्साही आहे. ट्रॅक अॅन्ड टेलसोबत काम करणे माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे.''   आयएचएस ऑटोमोटीवनुसार, अमेरिकेत 2017पर्यंत इंटरनेट कनेक्टेड गाड्यांची संख्या एकूण गाड्यांच्या तुलनेत 60% असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.   सध्या जगभरात 2.3 कोटी इंटरनेट कनेक्टेड गाड्या भारतीय रस्त्यांवर धावत आहेत. 2020मध्ये ही संख्या वाढून 15.2 कोटी होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Embed widget