एक्स्प्लोर

Health Tips : रोज माऊथवॉश वापरत आहात? वेळीच सावध व्हा नाहीतर होऊ शकतो 'हा' आजार

माउथवॉशमुळे फ्रेशनेस येण्यासही मदत होत असते, पण याच माऊथवाॅशच्या वापरामुळे ओरल कॅन्सर होण्याची  दाट शक्यता असते. बाजारात मिळणाऱ्या माऊथवाॅशमुळे शरीरावर वाईट परिणाम होतात

Side Effects Of Mouth Wash : कामाच्या रोजच्या धावपळीत अनेकजण प्रत्येक कामाचे सोपे उपाय शोधत असतात. आजकाल माऊथवाॅशचा वापर मोठ्या प्रमाणात लोक करत आहेत. लोक आपले दात आणि तोंड स्वच्छ करण्याकरता विविध ब्रँडचे माऊथवाॅशचा उपयोग करतात. सध्या हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तोंडात असणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी माऊथवॉशचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या प्रकाराच्या आजारांपासून वाचण्यासाठी त्याचा उपयोग होतो. माउथवॉशमुळे तोंडाची दुर्गंधी आणि दात किडण्यासारख्या समस्यांपासून सुटका होत असते. त्यामुळे माऊथवॉशचा वापर करण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञांकडून दिला जातो. त्याचप्रमाणे माउथवॉशमुळे फ्रेशनेस येण्यासही मदत होत असते. पण याच माऊथवाॅशच्या वापरामुळे ओरल कॅन्सर होण्याची  दाट शक्यता असते. बाजारात मिळणाऱ्या माऊथवाॅशमुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. त्यामुळे दोन दिवसांतून एकदा माऊथवॉश करण्याचा सल्ला देण्यात येतो.

आपण घरी कडुलिंब किंवा पुदिन्यापासून नैसर्गिक माउथवॉश तयार करू शकतो. याचा रोजच्या रोज वापर करायलाही हरकत नसते. यात कुठलेही केमिकल्स नसल्यामुळे त्याचा आरोग्यावर काहीही विपरित परिणाम होत नाही. माऊथवाॅश ऐवजी जर तुम्ही घरगुती वस्तूचा वापर करणं जास्त फायद्याचे ठरू शकते. 

संशोधनात काय म्हटले आहे?

एका संशोधनात असे समोर आले आहे की, माऊथवाॅशमध्ये ईथेनाॅलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ज्यामुळे तोंडात असणाऱ्या बॅक्टेरियामध्ये हा पदार्थ मिसळला जातो आणि अॅसिटाल्डिहाइडमध्ये बदलतो. यामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. म्हणून रोज  माऊथवाॅश वापरणे शक्यतो टाळा. 

मीठाच्या पाण्याचा करा वापर

मीठाचे पाणी हिरड्यांकरता फायदेशीर असते. हिरड्यांना सूज आलेली असेल किंवा हिरड्या दुखत असतील तरीही मीठाचे पाणी उपयोगी ठरते.  एका ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून गुळण्या करणे फायदेशीर ठरू शकते.

 बेकिंग सोडा

बेकिंग सोडा पाण्यात विरघळवून तोंड धुण्यासाठी वापरला जाऊ शकतो. बेकिंग सोडामुळे तोंडातील बॅक्टेरीया निघून जातात. यामुळे तोंडाला घाण वास येत नाही.

हायड्रोजन पेराॅक्साईड

हायड्रोजन पेराॅक्साईड हे जीवाणू नष्ट करण्यासाठी आणि दात पांढरे करण्यासाठी माऊथवॉश म्हणून वापरले जाऊ शकते.

खोबरेल तेलाचा वापर

तुमच्या तोंडात एक चमचा खोबरेल तेल ठेवा आणि 15-20 मिनिटे फिरवत राहा. असे केल्याने तोंडातील बॅक्टेरिया निघून जातात. आणि तोंडाच्या आरोग्यामध्ये बरीच सुधारणा होते. 

इतर महत्वाच्या बातम्या

Health : तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता, सोशल मीडियावर झपाट्याने ट्रेंड होणारा Cozy Cardio! जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGovinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Embed widget