गणपती बाप्पा मोरया! राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह
Ganesh Chaturthi 2023 LIVE Updates : गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) साजरा करताना भक्तांचा उत्साह शिगेला, चांद्यापासून बांद्यापर्यंत गणेशोत्सवचा उत्साह सध्या पाहायला मिळत आहे.
LIVE

Background
Ganeshostav 2023 : लालबागचा राजा आणि दगडूशेठला तुफान गर्दी
Ganeshostav 2023 : पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन आणि त्यातच विकेंड आल्यामुळे लालबागचा राजा आणि दगडूशेठ गणपतींना भाविकांनी तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
Ganesh Visarajan 2023 : नंदुरबारमध्ये विसर्जन मिरवणुकांना सुरुवात
Ganesh Visarajan 2023 : नंदुरबारमधील 278 सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. पारंपारिक वाद्याच्या तालावर गुलालाची उधळण करत गणरायाला निरोप दिला जातोय.
Ganpati Visarjan : कोकणात पारंपारिक पद्धतीने बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : कोकणात ढोल ताशांच्या गजरात अगदी पारंपारिक पद्धतीने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.
Ganpati Visarjan : पाच दिवसाच्या बाप्पांना निरोप
Ganpati Visarjan : राज्यभरात आज गौरी गणपती तसेच पाच दिवसांच्या घरगुती गणपतींना निरोप देण्यात येत आहे.
Amit Shah : केंद्रीय गृहमंंत्री अमित शाह बाप्पाच्या दर्शनासाठी वर्षा बंगल्यावर
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
