एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2023 : दुर्वाशिवाय बाप्पाची पूजा अपूर्णच! गणपतीला दुर्वा का प्रिय आहे? पौराणिक कथा जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2023 : दुर्वाला आयुर्वेदातही मोठं महत्त्व आहे. दुर्वाशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते. जाणून घ्या यामागील पौराणिक कथा

Ganesh Chaturthi 2023 : मंगळवारी, 19 सप्टेंबर 2023 पासून देशभरात गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पुढील 10 दिवस गणेशोत्सवातील वातावरण गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमणार आहे. गणेशाच्या पूजेमध्ये मोदक आणि दुर्वा अर्पण करणे याला विशेष महत्त्व आहे. दुर्वाशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते. असे मानले जाते की, दुर्वा अर्पण केल्याने सर्व प्रकारचे सुख आणि संपत्ती वाढते. दुर्वामुळे पोटातील जळजळ तर कमी होतेच, त्याशिवाय अनेक प्रकारच्या आजारांमध्येही यामुळे आराम मिळतो. त्यामुळे आयुर्वेदातही याला मोठं महत्त्व आहे. जाणून घ्या यामागील पौराणिक कथा

बाप्पाला दुर्वा का प्रिय आहेत?
गणपतीला दुर्वा आवडतात आणि त्यांची कोणतीही उपासना ही दुर्वाशिवाय अपूर्ण मानली जाते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? की श्रीगणेशाला दुर्वा इतके का आवडतात आणि त्यांना दुर्वा का अर्पण केल्या जातात? खरंतर त्यामागे एक पौराणिक कथा आहे. यानुसार अनलासुर नावाचा राक्षस होता. त्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी आणि स्वर्ग दोन्हीमध्ये दहशत निर्माण केली होती. अनलासुराच्या दहशतीने भयभीत झालेले ऋषी, आणि देवसुद्धा भीतीपोटी रडत भगवान शंकराकडे आले आणि त्यांना आपली दुर्दशा सांगितली, तसेच अनलासुरपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली.

...आणि श्री गणेशाने अनलासुर गिळला
भगवान शंकर म्हणाले की, अनलासुराचा वध फक्त श्री गणेशच करू शकतो. नंतर तेच झाले आणि श्री गणेशाने अनलासुर गिळला. असे केल्याने श्री गणेशाच्या पोटात तीव्र जळजळ होऊ लागली. त्यांच्या पोटातील जळजळ कमी करण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले. पण दिलासा मिळाला नाही. त्यानंतर ऋषी कश्यप यांनी दुर्वाच्या 21 जुड्या बनवून श्री गणेशाला खाऊ घातल्या आणि दुर्वा प्राशन करताच त्यांच्या पोटातील जळजळ कमी झाली. तेव्हापासून श्री गणेशाला दुर्वा प्रिय आहे. गणेशोत्सवादरम्यान दुर्वा अर्पण करूनही तुम्ही गणपतीचा आशीर्वाद घेऊ शकता.

दुर्वा कशी अर्पण करावी?
गणपतीला विशिष्ट पद्धतीने दुर्वा अर्पण केल्या जातात. 22 दुर्वा एकत्र करून 11 जोड्या तयार केल्या जातात. 11 जुड्या श्रीगणेशाच्या चरणी अर्पण करावेत. पूजेसाठी मंदिराच्या बागेत किंवा स्वच्छ ठिकाणी उगवलेली दुर्वाच घ्यावी. दुर्वा अर्पण करण्यापूर्वी ती स्वच्छ पाण्याने धुवावी.

दुर्वा अर्पण करताना गणपतीच्या 11 मंत्रांचा जप करावा. ते मंत्र आहेत - 
ओम गं गणपतये नमः
ओम गणाधिपाय नमः 
ओम उमापुत्राय नमः 
ओम विघ्ननाशनाय नमः 
ओम विनायकाय नमः 
ओम इशपुत्रय नमः 
ओम सर्वसिद्धिप्रदाय नमः 
ओम सर्वसिद्धिप्रदाय नमः 
ओम इभवक्ताय नमः 
ओम मुषकवाहनाय नमः
ओम कुमारगुर्वे नमः।

बाप्पाला दुर्वा अर्पण करताना..

गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर 21 दुर्वा घेऊन त्या देवाच्या मूर्तीखाली ठेवाव्यात
ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करावा. दहा दिवस दररोज हा जप करावा.
दहाव्या दिवशी विसर्जन केल्यानंतर दुर्वा लाल कपड्यात घालून आपल्या तिजोरीत ठेवा. 
यामुळे तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील.
घरात नेहमी पैशाची कमतरता असेल तर गणेश चतुर्थी, मंगळवारी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर
5 दुर्वांमध्ये 11 गुंठे बांधून पंचदेवांमध्ये प्रथम असलेल्या श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा. 
दुर्वा अर्पण करताना ‘श्री गणेशाय नमः दुर्वांकुरण समर्पयामि’ या मंत्राचा अवश्य जप करा. 
यानंतर गणेश स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने तुम्हाला लवकरच आर्थिक संकटातून सुटका मिळेल.
याशिवाय घराच्या पूर्वेला मातीच्या भांड्यात दुर्वा लावा. 
या दुर्वावर दररोज गणेशाचे ध्यान करताना जल अर्पण करावे. 
तुमच्या घरात समृद्धी येण्यास सुरुवात होईल. अशी मान्यता आहे.
या भांड्यात उगवलेली दुर्वा प्रत्येक मंगळवारी गणपतीला अर्पण करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2023: 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणपतीचे विसर्जन का करतात? पौराणिक कथा जाणून घ्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा

व्हिडीओ

Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report
Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
Embed widget