एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

प्रेमात पडताय? 'या' गोष्टींकडं कधीही दुर्लक्ष करू नका, कारण...

जर तुम्हाला खरा जीवनसाथी हवा असेल किंवा जो तुमचे जीवन सुखकर करण्यास मदत करेल, त्यांच्यासमोर तुम्ही स्वतःबद्दल कधीही खोटं बोलू नका. प्रेमात पडण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

Relationship: जर तुम्हाला खरा जीवनसाथी हवा असेल किंवा जो तुमचे जीवन सुखकर करण्यास मदत करेल, त्यांच्यासमोर तुम्ही स्वतःबद्दल कधीही खोटं बोलू नका. उदाहरणार्थ, जर तुमच्यात काही कमतरता असेल तर ती तुमच्या जोडीदारासमोर योग्य पद्धतीने व्यक्त करा. त्यावर त्याची प्रतिक्रिया पाहा. जर तुम्ही कोणाशी खोटं बोलून नातेसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात ते नाते तुटू शकते. त्यामुळं नातेसंबध जोडताना काही गोष्टींशी काळजी घेणं महत्वाचं आहे. 

निर्णय घेण्याची घाई कधीही करु नका 

जेव्हा आपण नवीन नातेसंबंधात असतो तेव्हा आपल्याला एकमेकांबद्दलच्या सर्व गोष्टी आवडतात, परंतु हे देखील समजून घेणे आवश्यक आहे की काळानुसार, आवडी बदलतात. त्यामुळं निर्णय घेण्यात कधीही घाई करु नका.  एखाद्याला नीट समजून घेऊनच त्याला प्रेमाचा जोडीदार बनवा.

सर्वप्रथम त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळवा

नाते जोडणाऱ्या व्यक्तिसंदर्भात सर्वप्रथम संपूर्ण माहिती मिळवा . ज्यांचा समाजात चांगला प्रभाव नाही किंवा त्यांच्या प्रोफाइलमध्ये गुन्हे आहेत त्यांच्यापासून दूर राहा. यासाठी मित्रांचीही मदत घ्या. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल, ज्याचे वैयक्तिक जीवन अडचणीत आले आहे किंवा ज्याच्यावर पोलिस केस आहे अशा व्यक्तिशी संबंध ठेवणं तुमच्यासाठी अडचणीचे ठरु शकते.

मोकळेपणाने तुमचे विचार मांडा 

नात्यात जर तुम्ही तुमचे विचार मोकळेपणाने मांडू शकत नसाल तर हे नाते जास्त काळ टिकू शकत नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किती मोकळे आहात आणि तुम्ही सर्वकाही सहज शेअर करू शकता की नाही हे लक्षात ठेवा. याशिवाय तुमच्या समोर सर्व गोष्टी बोलण्यात पार्टनर किती आरामदायक आहे हे देखील महत्त्वाचे आहे.

रागावर नियंत्रण ठेवा

जीवनात मूल्ये आणि ध्येय घेऊन जगणारा जोडीदार निवडा. चांगल्या सवयी असणार्‍या व्यक्तीसोबत आयुष्य जगणे सोपे असते, पण ती व्यक्ती आळशी असेल, वाईट भाषा असेल, रागावर नियंत्रण नसेल आणि प्रत्येक गोष्टीबद्दल नकारात्मक विचार असेल तर ती तुमच्यासाठी पुढे समस्या निर्माण करू शकते.

महत्त्वाच्या बातम्या:

January 2024 Love Horoscope : नवीन वर्षात जानेवारीत 5 राशींचे भाग्य प्रेमाच्या बाबतीत उजळणार! भाग्यशाली राशी जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टो
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 630AM 26 November 2024 माझं गाव, माझा जिल्हासकाळी ६ वाजताच्या 100 headlines at 6AM एबीपी माझा लाईव्ह ABP LIVETop 100 At 6AM 26 November 2024ABP Majha Marathi News Headlines 630AM TOP  630 AM 26 November 2024 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सSanjay Bhor on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या पठ्ठ्याने कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टो
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
Embed widget