एक्स्प्लोर

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी खा पनीर, जाणून घ्या फायदे

Paneer Benefits : वजन कमी करण्यासाठी पनीरचा आहारात समावेश करणे गरजेच आहे. त्यामुळे शरीराला प्रथिनं आणि जीवनसत्त्वं मिळतात. पनीर खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते.

Paneer For Weight Loss : आजकाल वाढत्या वजनाची समस्या बहुतेकांना जाणवते. बदलती जीवनशैली, अपुरी झोप ही या मागील काही कारणे आहेत. जर तुम्हीही वजन कमी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्या आहारात पनीरचा समावेश नक्की करा. पनीरचा आहारात समावेश केल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. शिवाय शरीराला पुरेशी ऊर्जाही मिळते. त्यामुळे तुमच्या आहारात पनीरचा वापर नक्की करा. पनीर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. पनीरमुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होऊन आणि स्नायू मजबूत होतात. पनीरच्या सेवनाने शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता पूर्ण होते. जाणून घ्या पनीरचा आहारात समावेश करण्याचे फायदे.

पनीर खाण्याचे फायदे

  • पनीरमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
  • पनीर खाल्ल्याने पोटाची चरबीही कमी होते. पनीर पचनास जड असल्याने ते खाल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही.
  • पनीर खाल्ल्याने चयापचय वाढवण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी होते.
  • रोज पनीर खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता पूर्ण होऊन हाडे आणि दात मजबूत होतात.
  • पनीर ट्रान्स फॅट्स देखील काढून टाकते.

वजन कमी करण्यासाठी असा करा पनीरचा समावेश

  • वजन कमी पनीर खात असाल तर गायीच्या दुधापासून बनवलेलं पनीर खाण्याचा प्रयत्न करा.
  • गायीच्या दुधापासून बनवलेल्या सुमारे 100 ग्रॅम पनीरमध्ये 1.2 ग्रॅम कार्बोहायड्रेट असते. कमी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ तुमचे वजन लवकर कमी करण्यास मदत करतात.
  • कच्चे पनीर खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. नाश्त्यात पनीर हलके भाजून किंवा कच्चेही खाऊ शकता.
  • जर तुम्हाला कच्चे पनीर आवडत नसेल तर तुम्ही ते ग्रील करून किंवा बेक करून खाऊ शकता.
  • तुम्ही नाश्त्यात पनीर बुर्जी आणि पनीर टिक्का यांचाही समावेश करू शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Union Budget 2025 : आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
Union Budget 2025 : किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!
Philadelphia Plane Crash : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Video : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Rahul Gandhi : राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Union Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : आयआयटींची क्षमता वाढवली, मोठी घोषणाUnion Budget 2025 : अर्थ बजेट:  Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीताराण यांच्याकडून अर्थसंकल्प सादरीकरण सुरु,  विरोधकांचा सभात्याग, पहिल्या 15 मिनिटांत काय घडलं?ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 01 February 2025Union Budget 2025 : अर्थ बजेट : अर्थसंकल्पावर तज्ज्ञांचं मतं काय? सर्वसामान्य, शेतकरी काय मिळणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Union Budget 2025 : आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
Union Budget 2025 : किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!
Philadelphia Plane Crash : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Video : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Rahul Gandhi : राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोन्याचा मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोनेरी मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
Beed:नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
Budget 2025 Live Updates : बजेट सादर होण्यापूर्वीच दिलासा, गॅस सिंलिंडर किती रुपयांनी स्वस्त झाला? आजपासून 4 मोठे बदल
बजेट सादर होण्यापूर्वीच दिलासा, गॅस सिंलिंडर किती रुपयांनी स्वस्त झाला? आजपासून 4 मोठे बदल
Pushpa 2 : रिलीजच्या 50 दिवसांनंतरही 'पुष्पा 2' चा धमाका कायम, अल्लू अर्जूनच्या नावावर नवा विक्रम
रिलीजच्या 50 दिवसांनंतरही 'पुष्पा 2' चा धमाका कायम, अल्लू अर्जूनच्या नावावर नवा विक्रम
Embed widget