एक्स्प्लोर

Garlic Side Effects : लसूण खायला आवडते? आधी जाणून घ्या याचे दुष्परिणाम..

Garlic : लसणात सल्फर असल्याने त्याची चव तिखट आणि वास तीव्र आहे. पण, लसणाचे जास्त सेवन केल्यास ते शरीरासाठी हानिकारकही ठरू शकते.

Garlic Side Effects : लसूण (Garlic) जेवणाची चव वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आणि ती आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. काही वेळा लोक औषध म्हणूनही लसूण खातात. त्याच वेळी, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील लसणाचे सेवन केले जाते. लसणामध्ये ऍलिसिन नावाचा अँटी-व्हायरल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट घटक आहे. याशिवाय लसणात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि सल्फ्यूरिक अॅसिड विशेष प्रमाणात आढळते.

लसणात सल्फर असल्याने त्याची चव तिखट आणि वास तीव्र आहे. पण, लसणाचे जास्त सेवन केल्यास ते शरीरासाठी हानिकारकही ठरू शकते. चला तर, जाणून घेऊया याचे दुष्परिणाम..

डोकेदुखी वाढते

जर, तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल आणि त्याच वेळी तुम्ही लसणाचे सेवन केले, तर ती आणखी वाढू शकते. बर्‍याच वेळा असे होते की, डोकेदुखीच्या वेळी लोक घरगुती उपचारांत लसूण औषध म्हणून खातात. तज्ज्ञांच्या मते, यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत लसणाचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.

अॅसिडिटीची समस्या

ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत त्यांनी लसूण जास्त खाऊ नये, असा सल्लाही दिला जातो. पोटाची समस्या असताना जर कोणी लसणाचे सेवन केले, तर त्यांना अॅसिडिटीचा सामना करावा लागू शकतो. अॅसिडिटीची समस्या फार काळ पाठलाग सोडत नाही, असेही म्हणतात. काहीवेळा, या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, पीडित व्यक्तीला डॉक्टरांच्या सल्ल्याची देखील आवश्यकता असते.

श्वासाची दुर्गंधी

ज्यांना सतत तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या असेल, तर त्यांनीही लसूण खाणे टाळावे. लसूण तोंडातून येणारा वास आणखीनच वाढवू शकतो, त्यामुळे त्यापासून दूर राहणेच चांगले.

अॅलर्जीची शक्यता

लसणात सल्फरचे प्रमाणही जास्त असते आणि त्यामुळे ते अॅलर्जीचे कारण बनते. त्यामुळे ज्यांना आधीच अॅलर्जी समस्या आहे, त्यांनीही लसणाचे सेवन टाळावे. ज्या लोकांना लसूण जास्त प्रमाणात खाणे आवडते, त्यांना देखील अॅलर्जीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे लसूण मर्यादित प्रमाणात खाणेच आरोग्यासाठी चांगले आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
Embed widget