एक्स्प्लोर

Psoriasis Disease : सोरायसिसमुळे नैराश्यात येऊ नका! तज्ज्ञांचा सल्ला घ्या अन् तणावापासून दूर राहा!

Psoriasis Disease :  सोरायसिस आजाराबाबत जागरूकतेचा अभाव आणि गैरसमजामुळे संकोच निर्माण होते आणि उपचार आव्‍हानात्‍मक प्रक्रिया होऊन जाते.

Psoriasis Disease :  जवळपास 25 दशलक्ष भारतीय पीडित असलेला सोरायसिस (Psoriasis Disease ) हा गंभीर ऑटोइम्‍यून आजार आहे, ज्यामध्‍ये त्‍वचेची जळजळ होणे, स्‍केलिंग (प्‍लेक्‍स) आणि त्‍चचा लालसर होणे अशी लक्षणे दिसून येतात. या आजाराबाबत जागरूकतेचा अभाव आणि गैरसमजामुळे संकोच निर्माण होते आणि उपचार आव्‍हानात्‍मक प्रक्रिया होऊन जाते, तसेच रूग्‍णांचे मानसिक आरोग्‍य व जीवनाच्‍या एकूण दर्जावर देखील परिणाम होतो. जवळपास एक-तृतीयांश सोरायसिस रूग्‍ण मानसिक आजारांनी पीडित आहेत, ज्‍यामध्‍ये नैराश्‍य किंवा चिंता यांचा समावेश आहे, ज्‍यामुळे स्थिती अधिक बिकट होऊन जाते.

पण, आधुनिक तंत्रज्ञान व प्रगत उपचारासह सोरायसिसचे प्रभावीपणे व्‍यवस्‍थापन करता येऊ शकते. वेळेवर उपचार, नियमितपणे डर्माटोलॉजिस्‍टसोबत सल्‍लामसलत आणि प्रीस्‍क्राइब केलेल्‍या थेरपीचे पालन महत्त्वाचे आहे. आज आजाराच्‍या तीव्रतेनुसार अनेक उपचार पर्याय उपलब्‍ध आहेत. मध्‍यम केसेससंदर्भात आजाराच्‍या चक्रामध्‍ये अडथळा आणण्‍यासाठी बायोलॉजिक्‍स अत्‍यंत प्रभावी ठरले आहे आणि उपचाराच्‍या काटेकोर पालनासह त्‍वचा स्‍वच्‍छ राहू शकते.

मुंबईतील डर्माटोलॉजिस्‍ट डॉ. श्रीचंद पारसरमाणी म्‍हणाले की, ‘माझ्या वैद्यकीय निरीक्षणानुसार सोरायसिस लक्षणांमुळे तणाव किंवा चिंता अनुभवणाऱ्या रूग्‍णांची संख्‍या जवळपास 60 टक्‍के इतकी उच्‍च असू शकते. वेळेवर उपचार आणि सतत थेरपीचे पालन या आजाराचे प्रभावीपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी अत्‍यंत महत्त्वाचे आहे. उपचार वेळापत्रकांचे पालन आणि नियमितपणे डर्माटोलॉजिस्‍टसोबत सल्‍लामसलत मानसिक तणावाचा सामना करत असलेल्‍या रूग्‍णांसाठी नेहमीच उपयुक्‍त ठरले आहेत. आज उपलब्‍ध बायोलॉजिक्‍ससारख्‍या सुरक्षित व प्रभावी थेरपी पर्यायांसह रूग्‍ण सुलभपणे जवळपास स्वच्छ त्‍वचा प्राप्‍त करू शकतात.’

सर्वोत्तम मानसिक आरोग्‍यासाठी सोरायसिसचे व्‍यवस्‍थापन करण्‍याच्‍या पद्धती

उच्‍च रक्‍तदाब सारख्‍या आजारांप्रमाणेच सोरायसिस स्‍पष्‍टपणे दिसून येतो. या आजारासोबत येणारी चिंता, तणाव व नैराश्‍य व्‍यक्‍तीचा आत्‍मविश्‍वास व नातेसंबंध खालावू शकतात. यामुळे व्‍यक्‍तीला नैराश्याचा सामना करावा लागू शकतो. तणाव सोरायसिसची स्थिती अधिक गंभीर करू शकतो.

खालील सूचना तुम्‍हाला तुमच्‍या मानसिक स्‍वास्‍थ्‍याचे सर्वोत्तमपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यामध्‍ये मदत करू शकतात:     

डर्माटोलॉजिस्‍टवर विश्‍वास ठेवा : डर्माटोलॉजिस्‍टसोबतच्‍या पारदर्शकतेमधून योग्‍य उपचाराची खात्री मिळेल. वैयक्तिकृत उपचारासह बायोलॉजिक्‍ससारख्‍या प्रगत उपचारांचा समावेश आहे. योग्‍य आहार, व्‍यायाम व तणाव व्‍यवस्‍थापन प्रयत्‍नांसह बायोलॉजिक्‍स फ्लेअर-अप्‍सची वारंवारता व तीव्रता प्रभावीपणे कमी करते आणि रूग्‍णांना सामान्‍य जीवन जगण्‍यास मदत करते. 

माहिती करून घ्‍या आणि अपडेटेड राहा : तणावाला प्रतिबंध करण्‍यासाठी सतत सोरायसिसकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विशिष्‍ट खा़पदार्थ, मद्यपान, धूम्रपान, तणव, वातावरणीय बदल किंवा अधिक प्रमाणात सूर्यप्रकाश अशा घटकांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. डर्माटोलॉजिस्‍टसोबत नियमितपणे सल्‍लामसलत केल्‍याने रूग्‍ण योग्‍य उपचार, विश्‍वसनीय माहिती व सल्‍ला सह अपडेटेड राहतील.

काळजी घेण्याला प्राधान्य द्या : सोरायसिस गंभीर आजार आहे आणि या आजाराच्‍या उपचारासाठी आजीवन व्‍यवस्‍थापनाची गरज लागेल. तुम्‍हाला अनेक वर्षांपासून सोरायसिस असेल तर ते तणावपूर्ण असू शकते. तणावामुळे फ्लेअर-अप्‍समध्‍ये वाढ होऊ शकते, म्‍हणून तणावमुक्‍त राहणे हा तुमच्‍या स्‍वत:हून काळजी घेण्‍याचा एक भाग आहे, तसेच सोरायसिस केअरचा देखील भाग आहे. व्‍यायाम केल्‍याने तणाव दूर होऊ शकतो आणि दाह कमी होऊ शकतो. समाजीकरण, चिंतन, दीर्घ श्‍वास घेणे किंवा छंद जोपासणे यामुळे तणावार नियंत्रण ठेवता येऊ शकते आणि तुमचा मूड सुधारू शकतो.

पाठिंबा मागण्‍यास लाजू नका : रूग्‍ण अनेकदा त्‍यांच्‍या आजारांसंदर्भात चर्चा करणे टाळतात. पण मित्र, कुटुंबिय व प्रियजनांसोबत तुमच्‍या चिंता व समस्‍या शेअर केल्‍याने सोरायसिसमुळे निर्माण झालेल्‍या मानसिक आरोग्‍यासंबंधित समस्‍या दूर होण्‍यास मदत होऊ शकते. सोरायसिस रूग्‍णांच्‍या समूहाच्‍या संपर्कात राहिल्‍याने सामायिक अनुभव आणि सोरायसिसच्‍या प्रभावी व्‍यवस्‍थापनासाठी समस्‍या-निवारण पद्धतींच्‍या माध्‍यमातून पाठिंबा व मार्गदर्शन मिळते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Embed widget