एक्स्प्लोर

Corona Vaccination: 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी कोरोना लस लवकरच येईल का? फायझरने FDA कडे मागितली परवानगी

Corona Vaccination: फार्मास्युटिकल कंपनीच्या विनंतीनुसार, औषध नियामक प्रशासनाने तातडीने पावले उचलून 26 ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित केली आहे.

Corona Vaccination: अमेरिकन औषध उत्पादक फाइझर आणि बायोएनटेकने (Pfizer and BioNTech) अमेरिकन औषध नियामक अन्न आणि औषध प्रशासनाकडे (Food and Drug Administration) 5 ते 11 वर्षे वयाच्या मुलांसाठी कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. या पावलामुळे अमेरिकेतील सुमारे 2 कोटी 8 दशलक्ष मुलांना कोरोनापासून संरक्षण मिळवू शकतील. यासाठी लागणारा डेटा फायझरने त्यांच्या वतीने एफडीएकडे सादर करण्यात आला आहे. फार्मास्युटिकल कंपनीच्या विनंतीनुसार, औषध रेगुलेटर्सने तातडीने पावले उचलून 26 ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित केली आहे.

अमेरिकेतील पालक रेगुलेटर्सच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनावर आणि शाळांच्या कार्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. याची मंजुरी केवळ क्लिनिकच्या डेटावरच अवलंबून नाही. तर त्यांना हे सुनिश्चित करावे लागेल की ते रेगुलेटर्ससमोर सिद्ध करू शकतील की ते नवीन बालरोगविषयक फॉर्म्युलेशन योग्यरित्या तयार करण्यास सक्षम आहेत.

यापूर्वी, यूकेने 12 ते 15 वयोगटातील सर्व मुलांना फायझर बायोएनटेकच्या कोविड -19 लसीचा एकच डोस मंजूर केला आहे आणि बहुतेक लसी शाळांमध्ये दिल्या जात आहेत. शाळा मुलांना संमती प्रक्रियेसह लसीचे डोस पुरवण्यास मदत करत आहेत. 16 वर्षांखालील मुलांना लस देण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक आहे.

गेल्या 24 तासांत 22 हजार 431 नव्या रुग्णांची नोंद

 देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव काहीसा आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत 22 हजार 431 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 318 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा घटला असला तरी, धोका मात्र अद्याप टळलेला नाही. आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल 24 हजार 602 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 2 लाख 44 हजार 198 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनाच्या तीन कोटी 38 लाख 94 हजार 312 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी आतापर्यंत चार लाख 49 हजार 856 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत 3 कोटी 32 लाख 258 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget