एक्स्प्लोर

'या' दोन कंपन्यांकडून मोठी घोषणा; कर्मचाऱ्यांना देणार मोफत कोविड लस

इंफोसिस आणि सॉफ्टवेयर कंसल्टिंग फर्म एक्सेंचर या कंपन्यांनी स्पष्टता दिली आहे की, ते आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लागणाऱ्या covid 19 वॅक्सीनचा खर्च स्वत: उठवणार आहेत.

Corona Vaccine : देशभरात सर्व ठिकाणी covid 19च्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली आहे. आणि काही लोकांचा लसीकरणाचा पहिला डोस घेऊन झाला आहे. लसीकरणाचा दुसऱ्या टप्प्यालादेखील 1 मार्च पासून सुरुवात होत आहे. यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही लस देण्यात येणार आहे. त्यासोबतच 45 वर्षांवरील रुग्ण व्यक्तींनाही लस देण्यात येणार आहे. अशातच लसींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत आयटी क्षेत्रातील इंफोसिस आणि सॉफ्टवेयर कंसल्टिंग फर्म एक्सेंचर या दोन दिग्गज कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या सीईओंनी दिली माहिती इंफोसिसचे सीईओ प्रविण राव यांनी सांगितले की, "कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लसीकरणासाठी हेल्थोकोयर प्रोवायडर्ससोबत पार्टनरशीप करु शकते. तसेच ते आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लागणाऱ्या covid 19 लसीचा पूर्ण खर्च स्वत: करणार आहेत. इतर कंपन्याही करणार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च सॉफ्टवेयर कंसल्टिंग फर्म एक्सेंचरच्या भारतातील चेअरपर्सन रेखा मेनन यांनी सांगितले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांना लागणाऱ्या covid 19 लसीचा पूर्ण खर्च स्वत: करणार आहेत. भारतात कंपनीचे 2 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. याव्यतिरिक्त महिंद्रा ग्रुप आणि आयटीसीनेही सांगितले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांचा covid 19 लसीचा पूर्ण खर्च करणार आहेत. covid 19 लस ही सरकारी रुग्णालयात मोफत देण्यात येत आहे. तर खासगी रुग्णालयात तिची किंमत 250 रुपये आहे. ज्यात 150 रुपये लसीची किंमत आणि 100 रुपये अॅडमिनिस्ट्रेटिव चार्ज आहेत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget