एक्स्प्लोर

Health Tips : हार्ट फेल्युअर म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

Heart Failure Awareness Month : हार्ट फेल्युअर हा आजार हृदयाशी संबंधित आहे. हार्ट फेल्युअर जनजागृती महिन्याच्या निमित्ताने जाणून घ्या याचे महत्त्व.

Heart Failure Awareness Month : हार्ट फेल्युअर हा आजार हृदयाशी संबंधित आहे. भारतात जवळपास 1 कोटी रूग्ण या आजाराशी संबंधित आहेत. आपल्या हृदयाशी संबंधित असणाऱ्या या आजाराकडे फारसे लक्ष दिले जात नाही. आणि त्यामुळे गंभीर परिणाम होतात. खरंतर हृदयाशी संबंधित कोणता आजार होतो किंवा तो आजार झाला आहे हे आपल्याला अनेकदा कळत नाही. आणि त्यामुळे याची जनजागृती करणे तितकेच महत्वाचे आहे. जनजागृतीमुळे हार्ट फेल्युअरची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास कशाप्रकारे मदत होऊ शकते हे तज्ज्ञांनी वारंवार सांगितले आहे. हृदयाशी संबंधित या आजाराच्या धोक्याचे घटक आणि याची लक्षणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ही लक्षणं कोणती ते जाणून घ्या. 

हार्ट फेल्युअर म्हणजे काय ?

जवळपास 17 टक्के रूग्णांचे हार्ट फेल्युअर या आजाराचे निदान झाल्यानंतर 90 दिवसांमध्ये मृत्यू होतो. या साठीच वेळीच उपचार होणे गरजेचे आहे. उपचार मिळविण्यासाठी रुग्णांनी आपल्या हृदयरोगतज्ज्ञांना कोणताही आडपडदा न ठेवता आपली सर्व माहिती देणे आणि त्यांच्या सातत्याने संपर्कात राहणे गरजेचे आहे. अशा वेळी जीवनशैलीमध्ये सुधारणा करून वेळोवेळी उपचार घेऊन, तसेच व्यायाम, योग करून तुम्ही यावर मात करू शकता. तसेच निरोगी आयुष्य जगू शकता. त्याचप्रमाणे शरीरात जर काही बदल जाणवत असतील तर वेळीच याबाबत डॉक्टरांना माहिती देणे गरजेचे आहे.    

या संदर्भात, मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील कार्डिअक सायन्सेस विभागाचे संचालक डॉ. जमशेद दलाल म्हणतात, “माझ्या प्रॅक्टिसदरम्यान गेल्या वर्षभरात हार्ट फेल्युअरच्या प्रमाणात जवळ-जवळ 20 टक्‍के वाढ झाल्याचे मी पाहिले आहे. जागरुकतेचा अभाव आणि हार्ट फेल्युअरविषयीचे गैरसमज या गोष्टी यामध्ये अडचण निर्माण करत आहेत. त्यामुळे वेळीच उपचार होत नाहीत. औषधांपासून ते प्रगत उपकरणे आणि शस्त्रक्रियांपर्यंत उपचारांचे विविध पर्याय वापरून या आजाराचे परिणामकारकरित्या व्यवस्थापन करता येते. या आजारावर अनेक औषधे उपलब्ध आहेत. त्यापैकी अलीकडेच उपलब्ध झालेली काही औषधे तुमच्या जीवनमानाचा दर्जा वाढवितातच पण त्याचबरोबर हृदयाच्या कार्यामध्ये सुधारणा घडवून आणत आयुष्यही वाढवितात'. 

हार्ट फेल्युअरची लक्षणं : 

  • धाप लागणे, थकवा, पाय वा पोटाला सूज येणे.
  • विनाकारण वजन वाढणे.
  • नेहमीची कामे करताना थकवा येणे.
  • झोपताना श्वास नीट घेता यावा यासाठी पायाखाली उशी घ्यावी लागणे.

यांसारख्या सरसकट आढळून येणा-या लक्षणांकडे रुग्णांनी नेहमी लक्ष देणे गरजेचे आहे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget