एक्स्प्लोर

Health : 'जाड' नको, तिला 'बोल्ड' दिसायचंय? उन्हाळ्यात वजन कमी करायचंय?  तर 'या' फळांना तुमच्या आहाराचा भाग बनवा.

Health :  हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात तुम्ही सहज वजन कमी करू शकता. उन्हाळ्यात उपलब्ध असलेल्या अनेक फळांमध्ये कॅलरी आणि साखरेचे प्रमाणही कमी असते आणि ते वजन कमी करण्यासाठी चांगले असतात.

Health : आजकालच्या धावपळीच्या काळात सर्वांनाच फीट राहायचंय. त्यापूर्वी तुमच्या बदलत्या जीवनशैलीवरही एकदा नजर टाकायला हवी, कारण कामाच्या ताण तणावामध्ये अनेकजण आहाराकडे दुर्लक्ष आणि व्यायाम न करता वजन कमी करण्याच्या प्रयत्न करताना दिसतात. वजन कमी करण्याचा प्रवास आजकाल खूपच गुंतागुंतीचा आणि फॅन्सी झाला आहे. पण, प्रत्यक्षात वजन कमी करण्यासाठी महागडा डाएटिंग, उपवास किंवा या सर्व पद्धतींची गरज नाही. तुमच्या तुमच्या आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करून निरोगी अन्न खाऊन, खाण्यापिण्याची योग्य वेळ आणि नियमित जीवनशैलीचे पालन करून तुम्ही सहज वजन कमी करू शकता. कसं ते जाणून घ्या. काय सांगतात तज्ज्ञ..

 

हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात वजन कमी करणे सोपे

हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात वजन कमी करणे सोपे असते. या हंगामात, अशी अनेक फळे देखील बाजारात उपलब्ध आहेत. ज्यात कॅलरी आणि साखर खूप कमी आहे आणि वजन कमी करण्यासाठी ते खूप चांगले मानले जाते. ही फळं खरं तर फॅट कटरप्रमाणे काम करतात. या फळांचा आहारात समावेश केल्यास या उन्हाळ्यात तुम्ही सहज वजन कमी करू शकाल. याबाबत माहिती देत ​​आहेत आहारतज्ज्ञ नंदिनी. त्या प्रमाणित आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ आहेत.

 

कलिंगड


वजन कमी करण्यासाठी तुम्ही त्याचा आहारात समावेश केला पाहिजे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी कलिंगड गुणकारी आहे. त्यात खूप कमी कॅलरी, कमी साखर आणि भरपूर पाणी असते. पाण्याने समृद्ध असलेल्या या फळामध्ये फायबरही भरपूर असते. हे खाल्ल्याने पोट भरलेले राहते आणि वजन सहज कमी होते.

 

संत्री

व्हिटॅमिन सी समृद्ध संत्री उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी देखील एक चांगला पर्याय आहे. यामुळे वजन कमी होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासही मदत होते. संत्र्यामध्ये कॅलरी आणि साखर खूप कमी असते.


किवी


किवीमध्ये खूप कमी साखर असते आणि त्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच, हे हृदय आणि पोटासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे मेटाबॉलिज्म सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

 

काकडी

उन्हाळ्यात काकडी आणि काकडी बाजारात सहज मिळते. यात भरपूर पाणी असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन सहज कमी होते. काकडी खाल्ल्यानेही डिहायड्रेशन होत नाही. जर तुम्ही जेवणाच्या काही वेळापूर्वी काकडी खाल्ल्यास ते जास्त खाणे देखील टाळेल.

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा>>>

Women Health : ऑफिसचं काम, सोबत मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, कसं करू मॅनेज? या 5 टिप्स फॉलो करा

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget