एक्स्प्लोर

Cholesterol Level : कोलेस्ट्रॉल पातळीची उच्च सीमारेषा काय? निरोगी व्यक्तीमध्ये कोलेस्ट्रॉल किती असावे? जाणून घ्या सविस्तर

Cholesterol Level For Healthy Person : शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे अशा गोष्टींचा आहारात समावेश करा, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होईल.

Cholesterol Level For Healthy Person : आपल्या शरीरात चांगले आणि वाईट असे दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. त्याचे योग्य संतुलन आवश्यक आहे. मात्र, काहीवेळा खाण्या-पिण्यात निष्काळजीपणामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप वाढते. यामुळेच कोलेस्ट्रॉल हा सायलेंट किलर मानला जातो. शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. वास्तविक, आपल्या शरीरातील सर्व पेशींमध्ये कोलेस्टेरॉल असते, जे अन्न पचवण्यात, हार्मोन्स तयार करण्यात आणि व्हिटॅमिन डी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात कोलेस्टेरॉल निर्माण होते आणि अन्नातूनही कोलेस्टेरॉल मिळते. 

कोलेस्टेरॉलचे प्रकार काय आहेत?

आपल्या शरीरात 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. कमी घनता लिपोप्रोटीन (LDL) ला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL) ला चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतात. 

निरोगी शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी किती असावी?

  • लिपिड प्रोफाइल चाचणीद्वारे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी स्पष्ट होते. 
  • जर तुमचा LDL म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल 100 पेक्षा कमी असेल तर कोणतीही अडचण नाही. 
  • जर तुम्ही हृदयाचे रुग्ण असाल आणि तुमचे कोलेस्टेरॉल 100 ते 129 mg/dL असेल तर ते धोकादायक आहे. 
  • जर चाचणीमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी 130 ते 159 mg/dL पर्यंत आली, तर ती उच्च आणि सीमारेषा मानली जाते. 
  • ज्या लोकांची कोलेस्ट्रॉल पातळी 160 ते 189 mg/dL आहे, तर ते उच्च आणि धोकादायक यादीत येते. 
  • कोलेस्ट्रॉलची पातळी 190 पेक्षा जास्त असणे खूप उच्च मानले जाते. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. 

वाईट कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे?

दैनंदिन आहारात काही बदल करून तुम्ही कोलेस्टेरॉल मोठ्या प्रमाणात नियंत्रित करू शकता. यासाठी तुम्ही अधिकाधिक फायबरयुक्त पदार्थ खाणे गरजेचे आहे. आहारात ओट्स, संपूर्ण धान्य, बार्ली यांचा समावेश करा. भाज्यांमध्ये शेंगा, वांगी, भेंडी खा. याशिवाय रोज काजू खा. कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी कॅनोला तेल, सोयायुक्त अन्न आणि फॅटी माशांचा आहारात समावेश करा.

कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे मार्ग 

आहारासोबत निरोगी जीवनशैलीच्या मदतीनेही कोलेस्ट्रॉल कमी करता येते. यासाठी दररोज थोडावेळ व्यायाम किंवा चालावे. धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहा. तुमचे वजन सांभाळा. यामुळे तुमचा एकंदर फिटनेस कायम राहील.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Vitamin Deficiency : निरोगी शरीरासाठी 'या' जीवनसत्त्वाची आवश्यकता; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गंभीर परिणाम

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 14 Feb 2025 : ABP Majha : 08 PMRanveer Allahbadia : रणवीर अलाहबादिया नॉट रिचेबल; घराला कुलूपMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 14 Feb 2025 :  ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 14 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Chhaava Movie:
छावा चित्रपटातील 'त्या' एका डायलॉगने अख्खं चित्रपटगृह सुन्नं, आपला राजा काय होता एका वाक्यात कळलं!
मोठी बातमी! न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त 
मोठी बातमी! न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त 
EPFO News : ईपीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज लवकरच, ईपीएफओ व्याज दर जाहीर करणार, 12 टक्के व्याज कधी मिळालेलं?
ईपीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज लवकरच, ईपीएफओ व्याज दर जाहीर करणार, 12 टक्के व्याज कधी मिळालेलं?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.