एक्स्प्लोर

Air Pollution : चिंताजनक! वायू प्रदूषणामुळे वास घेण्याची क्षमता कमी होतेय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

Air Pollution Effect : वाढत्या वायू प्रदुषणामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. PM 2.5 सारखे प्रदूषक आपल्या श्वसनमार्गाद्वारे आपल्या शरीरात जात असल्यामुळे आपली वास घेण्याची शक्ती दिवसागणिक कमी होत आहे.

Air Pollution Effect on Body : डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ ही पाच आपली पाच ज्ञानेंद्रिये (Five Senses) आहेत. यामुळे आपल्याला पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, चव आणि वास घेणं याचं ज्ञान होतं. दिसणं किंवा ऐकणं याप्रमाणेच गंध (Smell) म्हणजेच वास घेणं ही देखील एक महत्त्वाचं ज्ञानेंद्रिये आहे. गंध न आल्याने आपल्या जीवनावर वेगळा परिणाम होऊ शकतो. कोविड-19 आजाराच्या लक्षणांपैकी एक म्हणजे चव किंवा वास न येणे. श्‍वसन संसर्गाचाही या महत्त्वाच्या ज्ञानेंद्रियावर वाईट परिणाम होतो. यामध्ये वाढत्या वायू प्रदूषणाचाही समावेश आहे. शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे वाढत्या वायू प्रदूषणामुळे आपली वास घेण्याची क्षमता कमकुवत होत आहे.

हवेची गुणवत्ता ढासळतेय

हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. आधी राजधानी दिल्लीमध्ये हवा वाईट आहे असल्याचं म्हटलं जायचं पण आता आर्थिक राजधानी मुंबईतील हवाही दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. थंडीच्या मोसमात मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक शहरांतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. या हिवाळ्यात फुफ्फुस आणि श्वसनाच्या आजारांचा धोका वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

वायू प्रदूषणाचा आरोग्यावर वाईट परिणाम

वाहने, वीज केंद्रे आणि आपल्या घरांमध्ये इंधनाच्या ज्वलनामुळे वातावरणात कॉस्टार PM 2.5 सारखे घातक प्रदूषक हवेत पसरतात. हे श्वासावाटे आपल्या शरीरात प्रवेश करतात. आपल्या मेंदूच्या खालच्या भागात, नाकपुडीच्या अगदी वर, घाणेंद्रिय (Olfactory system) नावाचा टिश्यू असतो. हा एक अतिशय संवेदनशील भाग असतो. हे आपल्याला गंध ओळखण्यास मदत करतात. मेंदूमध्ये प्रवेश करणाऱ्या विषाणू आणि प्रदूषकांपासून आपलं संरक्षण करणारा हा टिश्यू आहे. पण, वाढत्या प्रदूषणामुळे त्यावरील संरक्षक कवच हळूहळू खराब होऊ लागतं.

शहरी भागात 'ही' समस्या जास्त

बाल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिन येथील रायनोलॉजिस्ट मुरुगप्पन रामनाथन जूनियर यांनी बीबीसीला दिलेल्या अहवालात सांगितलं की, संशोधनानुसार सतत प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्याने ॲनोस्मिया (Anosmia) होण्याचा धोका 1.6 ते 1.7 पटीने वाढतो. ॲनोस्मिया म्हणजे वास घेण्याची क्षमता (Loss of smell) कमी होणे. 

डॉ. रामनाथन यांनी सांगितलं की, दीर्घकाळापासून ॲनोस्मियाच्या रुग्णांवर संशोधन करत आहेत. ज्यामध्ये त्यांनी ॲनोस्मियाने ग्रस्त लोक उच्च पीएम 2.5 प्रदूषण असलेल्या भागात राहत होते का याचाही अभ्यास करण्यात आला आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, मेक्सिको शहरामधील लोकांपेक्षा ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची वास घेण्याची क्षमता कमी आहे. म्हणजेच, शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची वास घेण्याची क्षमता अधिक चांगली आहे.

PM चा अर्थ काय?

हवेबाबत बोलताना PM 2.5 किंवा PM 10 या शब्दाचा उल्लेख होतो. आता यातील PM चा अर्थ काय, ते जाणून घ्या. गुणवत्तेच्या नियमनासाठी हवेतील विविध कणांचे त्यांच्या व्यासानुसार म्हणजेच आकारानुसार वर्गीकरण केलं जातं. यासाठी PM हे एकक वापरले जाते. हवेतील 10 मायक्रॉन किंवा त्यापेक्षा कमी व्यास असलेले कण (PM10) श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसात प्रवेश करतात. हे कण आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करु शकतात. काही कण अतिशय सूक्ष्म म्हणजे 2.5 मायक्रॉनपेक्षा कमी व्यासाचे असतात, यांचा PM 2.5 असं म्हटलं जातं.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
×
Embed widget