एक्स्प्लोर

Hair Care Tips : हिवाळ्यात कशी घ्याल केसांची काळजी; वापरा 'हे' हेअर मास्क 

Hair Care Tips : हिवाळ्यात केस गळणे आणि कोंडा होण्याची समस्या सामान्य आहे. हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल...

Hair Care Tips : हिवाळ्यात केस गळणे आणि कोंडा होण्याची समस्या सामान्य आहे. अशा स्थितीत या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याचा हेअर मास्क वापरू शकता. हिवाळ्यात केस गळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोंडा. कढीपत्ता केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. कढीपत्ता सौंदर्य आणि केसांची निगा राखण्याच्या उत्पादनांमध्ये वापरले जाते. हिवाळ्यात केस गळणे आणि कोंड्याची समस्या सामान्य आहे. अशा परिस्थितीत, या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याचे हेअर मास्क वापरू शकता. कढीपत्त्यामधील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म केसांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवतात. जाणून घेऊया कढीपत्त्याचे हेअर मास्क बनवण्याच्या पद्धती...

आवळा, मेथी आणि कढीपत्त्याचा हेअर मास्क
हा हेअर मास्क बनवण्यासाठी आधी कढीपत्त्याची पानं बारीक करून पेस्ट बनवा. त्यानंतर आवळा पावडर, मेथीची पावडर आणि कांद्याचा रस घाला. हे सर्व मिसळून पेस्ट बनवून ती केसांवर 30 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. लक्षात ठेवा की केस धुताना कोणत्याही प्रकारचे शॅम्पू वापरू नका. हा एअर पॅक आठवड्यातून दोनदा वापरल्यानंतरच तुम्हांला फरक दिसू लागेल.

कढीपत्ता आणि दह्याचा हेअर मास्क
हा हेअर मास्क बनवण्यासाठी कढीपत्त्याची पेस्ट करुन घ्या. त्यात 2 चमचे दही घाला. ही पेस्ट तुमच्या केसांच्या मुळांपासून संपूर्णस केसावर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. यानंतर केस कोमट पाण्याने किंवा सौम्य शाम्पूने धुवा. हा हेअर पॅक तुम्ही आठवड्यातून दोन-तीन वेळा वापरु शकता. यामुळे कोंड्याची समस्या पूर्णपणे दूर होईल.

कडुलिंबाचे तेल आणि कढीपत्त्याचा हेअर मास्क
कढीपत्त्याची पेस्ट बनवून त्यामध्ये कडुलिंबाचे तेल घाला. हे मिश्रण चांगले मिसळा आणि केसांना लावा. हेअर पॅक 1 तास असाच राहू द्या आणि नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. यामुळे कोंड्याच्या समस्येपासून सुटका होईल. यासोबतच केस चमकदार आणि चमकदार होण्यास मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget