एक्स्प्लोर

Health Tips : एंग्जायटी आणि पॅनिक अटॅक सारखेच आहेत की वेगळे? फरक नेमका काय? वाचा सविस्तर

Health Tips : अनेक लोक पॅनिक अटॅक आणि एंग्जायटी यांना एक समजण्याची चूक करतात. पण, हे दोन्ही एकमेकांपासून खूप वेगळे आहेत.

Health Tips : आजकाल, कामाचा वाढता ताण आणि वेळेच्या अभावामुळे बहुतेक लोक एंग्जायटी आणि पॅनिक अटॅकचे (Panic Attack) बळी ठरत आहेत. याबरोबरच कामाचं दडपण आणि इतरांपेक्षा पुढे राहण्याची स्पर्धा यामुळे लोक हळूहळू कळत-नकळत तणावाचे बळी ठरत आहेत. पॅनिक अटॅक हा सामान्य तणावासारखा दिसतो पण त्याचं हळूहळू मानसिक आरोग्य समस्येत रूपांतर होतं. त्यामुळे लोक एंग्जायटी (Anxiety) आणि पॅनिक अटॅकचे बळी ठरत आहेत. बदलत्या काळानुसार, एंग्जायटी आणि पॅनिक अटॅकने ग्रस्त रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. पण हे दोघे समान आहेत की वेगळे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

खरंतर, लोक पॅनिक अटॅक आणि एंग्जायटी यांना एक समजण्याची चूक करतात. पण, हे दोन्ही एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. बर्‍याच वेळा लोक एंग्जायटीसा पॅनिक अटॅक म्हणतात. तर त्याची लक्षणे पूर्णपणे भिन्न असतात. पॅनिक अटॅक आणि एंग्जायटी यातील फरक जाणून घेऊयात.

एंग्जायटी अटॅकची लक्षणे कोणती? 

  •  हृदयाचे ठोके अचानक वाढणे
  • अचानक जास्त घाम येणे
  • हातात थरथरणे
  • विनाकारण भीती वाटणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे

पॅनिक अटॅक म्हणजे काय?

पॅनिक अटॅक हा एंग्जायटी अटॅकपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. याचा कोणत्याही जुन्या अपघाताशी संबंध नाही. हा अचानक येणारा अटॅक आहे. त्याचा परिणाम शरीरावर फार लवकर दिसून येतो. एखाद्याला गमावण्याच्या भीतीमुळे कधीकधी तुम्हाला पॅनिक अटॅक येऊ शकतो. हा एक प्रकारचा फोबिया आहे जो कोणत्याही व्यक्तीला कधीही होऊ शकतो.

पॅनिक अटॅकची लक्षणे

1. रक्तदाब वाढणे 2. उलट्या होणे 3.अचानक घाम येणे 4. भीती वाटणे 5.हृदयाचे ठोके वाढणे

पॅनिक अॅटॅक आणि अॅन्झायटी अॅटॅकची लक्षणे सारखी असू शकतात. पण, जी व्यक्ती या परिस्थितीतून जाते. त्यांच्यातील फरक आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो. पॅनिक अटॅक तुमच्यावर कधीही येऊ शकतो, तर एंग्जायटी अटॅक हळूहळू सुरू होतो आणि नंतर तीव्र स्वरूप धारण करतो. पॅनिक अटॅक भीतीमुळे होतो तर एंग्जायटी अटॅक तणावामुळे होतो.

पॅनिक अटॅक म्हणजे काय?

काही तीव्र वेदना किंवा अस्वस्थतेमुळे पॅनिक अटॅक प्रत्यक्षात येतो. एखाद्या जुन्या घटनेचा वारंवार विचार करून तुम्हाला ताण येऊ लागला तर ते अॅन्झायटी अटॅकचे कारण ठरू शकते. बर्‍याच वेळा, जेव्हा आपण खूप ताण घेतो तेव्हा स्नायूंवर जास्त ताण आल्याने अटॅकचा धोका वाढतो. जुना अपघात, किरकोळ आघात किंवा गंभीर परिस्थितीमुळे पॅनिक अटॅकची समस्या उद्भवू शकते. 

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Hair Care Tips : केस स्ट्रेटनिंग आणि कलरिंगबद्दल डॉक्टरांचं म्हणणं काय? शरीराच्या 'या' अवयवांना कर्करोगाचा धोका

महत्त्वाच्या बातम्या

Heart Health: रोजची कामं करताना 'ही' चार लक्षणे दिसली तर चुकुनही दुर्लक्ष करू नका, 'हार्ट फेल्युअर'चा सर्वाधिक धोका, तातडीने डॉक्टरांकडे जा
रोजची कामं करताना 'ही' चार लक्षणे दिसली तर चुकुनही दुर्लक्ष करू नका, 'हार्ट फेल्युअर'चा सर्वाधिक धोका, तातडीने डॉक्टरांकडे जा
Amla Benefits : शेवग्यापाठोपाठ आता पीएम मोदींनी मांडली आवळ्याची महती; रोज सकाळी खाण्याचे 'हे' भन्नाट फायदे माहितीयेत का?
शेवग्यापाठोपाठ आता पीएम मोदींनी मांडली आवळ्याची महती; रोज सकाळी खाण्याचे 'हे' भन्नाट फायदे माहितीयेत का?
World Heart Day 29 September: रात्री उशिरा जेवणं अन् हृदयाच्या आरोग्याचा काय संबंध? जेवणाच्या वेळा काय असाव्यात? काय खावे? डॉक्टर सांगतात...
रात्री उशिरा जेवणं अन् हृदयाच्या आरोग्याचा काय संबंध? जेवणाच्या वेळा काय असाव्यात? काय खावे? डॉक्टर सांगतात...
World Heart Day: गुडघेदुखीमुळे थेट हृदयरोग होतो? वारंवार गुडघ्याच्या वाट्या दुखत असतील तर.. ; डॉक्टरांनी सांगितलेले व्यायामाचे प्रकार कोणते?
गुडघेदुखीमुळे थेट हृदयरोग होतो? वारंवार गुडघ्याच्या वाट्या दुखत असतील तर.. ; डॉक्टरांनी सांगितलेले व्यायामाचे प्रकार कोणते?

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Ghaywal: मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
Supreme Court on Challan: चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
Sanjay Gaikwad Buldhana : बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार; संजय गायकवाडांनी केली कारवाईची मागणी, म्हणाले, 'एवढी हिंमत जर लोकांची वाढत असेल तर....'
बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार; संजय गायकवाडांनी केली कारवाईची मागणी, म्हणाले, 'एवढी हिंमत जर लोकांची वाढत असेल तर....'
Raj Thackeray and Sanjay Raut: राज ठाकरे- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? संजय राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
राज- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
Uddhav Thackeray on CJP Protest: 'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Embed widget