एक्स्प्लोर

Health Tips : छोटासा अक्रोड आरोग्यासाठी गुणकारी; जाणून घ्या याचे फायदे

Walnuts For Diabetes Control : ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. रोज मूठभर ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात.

Walnuts For Diabetes Control : मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी जाणीवपूर्वक बदल करणे गरजेचे आहे. तुमचा आहार आणि जीवनशैली या आजारावर प्रथम परिणाम करतात. तसे, मधुमेहाच्या रुग्णांनी ड्रायफ्रूट्सचे सेवन नक्की करावे. ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. रोज मूठभर ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. जर तुम्ही सर्व ड्रायफ्रुट्स खाऊ शकत नसाल तर मधुमेहामध्ये तुम्ही दररोज दोन अक्रोड खावेत. रोज अक्रोड खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. जाणून घेऊयात अक्रोडचे फायदे. 

अक्रोडमध्ये आढळणारे पोषक घटक :

अक्रोडमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आढळतात. अक्रोड हे कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, तांबे, सेलेनियम यांसारख्या खनिजांचा चांगला स्रोत आहे. याशिवाय अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. हे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. जाणून घ्या मधुमेहामध्ये अक्रोड किती फायदेशीर आहे.

मधुमेहामध्ये अक्रोड खाण्याचे फायदे :

1. मधुमेह नियंत्रण : अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि आहारामुळे मधुमेह हा झपाट्याने पसरणारा आजार बनला आहे. मधुमेहाच्या रुग्णाने फायबर आणि जीवनसत्त्वे युक्त आहार घ्यावा. यासाठी तुम्ही दररोज 2 भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन करावे. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

2. रक्तातील साखरेचे नियंत्रण : आपण कोणताही आहार घेतो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरातील रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्णाने रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारा आहार घ्यावा. अक्रोडमध्ये असे गुणधर्म असतात जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

3. लठ्ठपणा कमी करण्यास मदत : अक्रोड खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. हे फायबर, प्रथिने आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहे. या पोषक तत्वांनी लठ्ठपणावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांना लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत अक्रोड तुमच्यासाठी फायदेशीर आहे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
Health News: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
Embed widget