एक्स्प्लोर

Health Tips : हिवाळ्यात टाचांना भेगा पडतायत? यापासून लवकर सुटका करण्यासाठी 'हे' उपाय फॉलो करा

Health Tips : कधी कधी फक्त थंड हवामानच नाही तर शरीरात उद्भवणारे काही आजारही टाचांच्या भेगा पडण्यास कारणीभूत असतात.

Health Tips : हिवाळ्यात टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य समस्या आहे. ज्याचा सामना जवळपास अनेक महिलांना करावा लागतो. पण, काही वेळा काही स्त्रियांमध्ये ही समस्या वर्षभर कायम राहते, जी पायाला भेगा पडण्यापासून सुरू होते आणि पू तयार होईपर्यंत वाढते आणि नंतर त्यातून रक्तस्त्राव होतो.

हिवाळ्यात हवामानामुळे ही समस्या वाढते, परंतु ज्यांना वर्षभर ही समस्या असते त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन-एची कमतरता असते. B आणि C ची कमतरता असल्यामुळे त्यांची समस्या कधीच संपत नाही.

कधी कधी फक्त थंड हवामानच नाही तर शरीरात उद्भवणारे काही आजारही टाचांच्या भेगा पडण्यास कारणीभूत असतात. उदाहरणार्थ, ज्यांना सोरायसिस, संधिवात आणि थायरॉईड आहे. त्यांच्या टाचांना सहज तडे जातात. या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यावर लवकर उपचार न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात यापासून सुटका करण्याचे काही प्रभावी उपाय.

हिवाळ्यात कोरडे वारे चेहरा आणि शरीर तसेच पायांना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे चेहरा आणि शरीरासह ते उबदार आणि मऊ राहतात. आपल्या घरांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वापरून आपण टाचांच्या भेगांपासून लवकर सुटका मिळवू शकतो.

पोषक तत्वांचा वापर करा 

जर तुम्हाला ही समस्या दूर करायची असेल, तर सर्वात आधी तुम्ही व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई असलेल्या गोष्टींचे सेवन करा आणि तुमच्या आहारात कॅल्शियम आणि आयर्नचाही समावेश करा.

स्क्रब करा 

भेगा पडलेल्या टाचांपासून सुटका मिळवण्यासाठी पायांना काही वेळ कोमट पाण्यात ठेवल्यानंतर स्क्रब करा. असे केल्याने मृत त्वचा निघून जाईल.

एलोवेरा जेल लावा 

तुमचे पाय काही वेळ कोमट पाण्यात ठेवा, नंतर ते टॉवेलने पुसून घ्या आणि ते कोरडे झाल्यानंतर त्यावर कोरफडीच्या ताज्या पानांपासून काढलेले जेल लावा आणि मोजे घाला. सकाळी सामान्य पाण्याने पाय धुवा. त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल.

खोबरेल तेल लावा

रात्री तुमच्या भेगा पडलेल्या टाचांना खोबरेल तेलाने मसाज करा आणि मोजे घालून झोपा. सकाळी तुम्हाला फरक दिसेल. क्रॅक टाचांपासून मुक्त होण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

मॉइश्चराइझ करा

आपल्या क्रॅक टाचांपासून मुक्त होण्यासाठी, त्यांना नेहमी मॉइश्चराइझ करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही दररोज मॉइश्चराइज केले तर तुमच्या टाचांना तडे जाणार नाहीत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान तणावामुळे मुलामध्ये ADHD चा वाढता धोका; गर्भवती महिला 'या' मार्गांनी तणाव कमी करू शकतात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget