एक्स्प्लोर

Health : 'जिम.. डाएट.. सर्वकाही केलं! पण वजन काही कमी होईना..' 'या' 5 चुका टाळा, लगेच परिणाम दिसतील

Health : सर्व काही जिम डाएटिंग करूनही वजन कमी होत नाही, फक्त या 5 चुका थांबवा, लगेचच परिणाम दिसून येतील.

Health : अहो.. वजन कमी करण्यासाठी जिम.. डाएट.. सर्वकाही केलं हो... पण वजन काही केल्या कमी होईना.. काय करू काही सुचतच नाही. काही रामबाण उपाय आहे का यावर? थांबा मंडळी... इतका विचार करू नका... आम्ही तुम्हाला तज्ज्ञांच्या मदतीने काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्या जाणून घेतल्यावर तुम्हाला काही दिवसांतच फरक दिसायला लागेल. आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे.. या सर्व प्रक्रियेत संयम महत्त्वाचा आहे बरं का... चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्याच्या काही खास टिप्स.. 

तुमच्या छोट्यातल्या छोट्या चुका मार्ग कठीण बनवू शकतात

वजन कमी करणे हे एक मोठे आव्हान आहे, या प्रवासात तुमच्या छोट्यातल्या छोट्या चुका तुमचा मार्ग कठीण बनवू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वजन कमी करताना आपण व्यायाम आणि कमी कॅलरी, आहारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच लॉ कॅलरी डाएटमध्ये सुद्धा अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, जसे की लिक्विड डाएटमध्ये जास्त कॅलरीज टाळणे किंवा जेवणाच्या पोर्शनवर लक्ष देणे इत्यादी...  ज्याकडे आपण लक्ष देत नाही, वजन कमी करताना नेमक्या कोणत्या चुका टाळणे आवश्यक आहे हे जाणून घ्या..

लिक्विड डाएटकडे दुर्लक्ष करणे

मेयो क्लिनिकने अहवाल दिला आहे की काही लोक त्यांच्या कॅलरीजमध्ये लिक्विड डाएटचा समावेश करत नाहीत, जसे की साखरयुक्त सोडा, फळांचे रस आणि अल्कोहोलयुक्त पेये. आम्ही तुम्हाला सांगतो की काही लिक्विड डाएटमध्ये सॉलिड फूडपेक्षा जास्त कॅलरी असू शकतात.

चांगल्या आणि वाईट कॅलरीजमधील फरक 

वजन कमी करताना, लोक सहसा फक्त कॅलरी काऊंट कडे लक्ष देतात, परंतु त्याच्या प्रकाराकडे लक्ष देत नाही. सर्व कॅलरीज समान नसतात. काही चांगल्या कॅलरीज आणि काही वाईट कॅलरीज आहेत. तुम्ही भाज्या आणि सॅलडमध्ये जे घेता ते चांगल्या कॅलरी असतात. तर बर्गर किंवा पिझ्झामधून मिळणाऱ्या कॅलरीजमध्ये खराब कॅलरीजही असतात. कारण शरीरातून किती प्रमाणात इन्सुलिन सोडले जाते आणि तुम्ही किती कॅलरीज वापरता यावर ते अवलंबून असते.

किती जेवण करताय?

कमी कॅलरी आहारातही योग्य पोर्शन साईझ महत्त्वाचा असतो. वजन कमी करताना जास्त कॅलरी वापरण्यात मदत करू शकते, कमी कॅलरी आहारासह पोर्शन साईझकडे लक्ष द्या. असा आहार निवडा ज्यामध्ये तुम्हाला जास्त फायबर आणि कमी कॅलरीयुक्त आहार मिळेल.

प्रथिने योग्य प्रमाणात न घेणे

वजन कमी करताना उच्च प्रथिनयुक्त आहार म्हणजेच हाय प्रोटीन घेणे अत्यंत आवश्यक आहे. लोक कमी कॅलरीजकडे लक्ष देतात पण आपल्या रोजच्या आहारात ती कशी वाढवता येईल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.ड्रायफ्रूट्स, चीज, दही आणि कडधान्ये अशा अनेक गोष्टींमध्ये प्रथिने आढळतात. पण तुम्हाला ते सम प्रमाणात घ्यावे लागेल.

योग्य पोषणाची काळजी घेणे महत्वाचे

लॉ कॅलरी आहारातही योग्य पोषणाची काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुम्हाला दिवसभरातील सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळतील, विशेषतः प्रोटीन आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, पोटॅशियम शरीराला मिळणे आवश्यक आहे.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा>>>

Health : पुन्हा नवीन संकट? कोरोना, न्यूमोनियानंतर चीनमध्ये 'या' नव्या आजाराचा कहर, 13 जणांचा मृत्यू, 'ही' लक्षणं आहेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलकVinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Embed widget