एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

हात धुण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझर वापरणे धोकादायक

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये हात धुण्यासाठी लिक्विड हॅण्ड सॅनिटायझरचा वापर कमालीचा वाढला आहे. तरुणांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्ती हात धुण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करतात. मात्र, हे हॅण्ड सॅनिटायझर तुम्हाला फायदेशीर ठरण्यापेक्षा हानीकारक अधिक ठरु शकतं. एका नव्या रिसर्चमध्ये याच्या वापराचे दुष्परिणाम समोर आले आहे. या नव्या संशोधनानुसार, अलकोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करण्याने मुलांना अनेक आजार संभवतात. यात प्रमुख्याने पोटदुखी, मळमळणे आणि ओमेटिंगसारखे त्रास मुलांना होऊ शकतात. तसेच याच्या अतिरिक्त वापरामुळे मुलं कोमात जाण्याचा धोका अधिक संभवतो, असं संशोधनकर्त्यांचं म्हणणं आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशनने (CDCP) यावर रिसर्च केलं आहे. या संशोधनाअंती हॅण्ड सॅनिटायझरच्या संपर्कात मुलांना गंभीर आजार संभवतात, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. या संशोधनासाठी अमेरिकेतल्या सीडीसी सेंटरने 2011 ते 2014 या काळात 12 वर्षापर्यंतच्या 70,669 मुलांचं निरिक्षण केलं. या निरिक्षणामध्ये 92 टक्के मुलं ही अल्कोहोलिक हॅण्ड सॅनिटायरचा वापर करतात, तर 8 टक्केच मुलं ही अल्कोहोल विरहित सॅनिटायरचा वापर करत असल्याचं आढळून आलं. विशेष म्हणजे, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याच्या वापराचे दुष्परिणाम संभवत असल्याचं संशोधकांना आढळून आलं आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अल्कोहोलिक उत्पादनं मुलांना वापरासाठी देणं टाळावं, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget