एक्स्प्लोर

Fashion : जशी चमचम चांदणी..! पारंपारिक लुकसाठी चंदेरी साडीच्या 'या' नवीन डिझाईन्स उत्तम! 'अशा' प्रकारे करा स्टाइल 

Fashion : आज आम्ही तुम्हाला काही चंदेरी साड्याच्या नवीन डिझाइन दाखवणार आहोत, ज्या नेसल्यानंतर तुमचं पारंपारिक लुक खुलून दिसेल.

Fashion : कार्यक्रम कोणताही असो..लग्न किंवा पूजा.. अनेक महिलांना विविध कार्यक्रमासाठी साडी हा सर्वोत्तम पर्याय वाटतो...कारण साडीमध्ये स्त्रीचे सौंदर्य खुलून दिसते. ज्यामुळे विविध प्रकारच्या साड्या बाजारात किंवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. तुम्हीही साडीमध्ये सर्वोत्तम पर्याय शोधत असाल तर तुम्ही या चंदेरी साड्या निवडू शकता. आज आम्ही तुम्हाला चंदेरी साडीच्या काही नवीन डिझाईन्स दाखवणार आहोत, ज्या तुम्ही अनेक प्रसंगी घालू शकता, ही साडी पारंपारिक लुक मिळवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते.


सिल्क चंदेरी साडी

जर तुम्हाला हलक्या रंगाची साडी नेसायची असेल, तर तुम्ही या प्रकारची साडी निवडू शकता. या प्रकारच्या साडीमध्ये तुमचा लुक वेगळा दिसेल. या प्रकारच्या साडीसह, तुम्ही फूटवेअर म्हणून हिल्स किंवा मोजरी घालू शकता, या साडीसह दागिन्यांमध्ये तुम्ही कानातले आणि हार घालू शकता. तुम्हाला या साड्या सहज मिळतील आणि तुम्ही या प्रकारची साडी ऑफलाइन देखील 1000 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.

 


Fashion : जशी चमचम चांदणी..! पारंपारिक लुकसाठी चंदेरी साडीच्या 'या' नवीन डिझाईन्स उत्तम! 'अशा' प्रकारे करा स्टाइल 


जरी वर्क बनारसी सिल्क चंदेरी साडी

प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये घालण्यासाठी या प्रकारची साडी हा उत्तम पर्याय आहे. ही साडी तुम्हाला अनेक रंगांमध्ये आणि डिझाइनमध्ये मिळेल. तुम्ही ही साडी स्लीव्हलेस ब्लाउज किंवा 1/4 साईझच्या ब्लाउजसह घालू शकता आणि या साडीसोबत तुम्ही फुटवेअरमध्ये फ्लॅट देखील घालू शकता. या साडीसह तुम्ही चांदीचे दागिने आणि बनमध्ये हेअर स्टाईल करू शकता. तुम्ही ही साडी ऑनलाइन आणि ऑफलाइन देखील खरेदी करू शकता, तुम्ही या प्रकारची साडी 1200 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.


Fashion : जशी चमचम चांदणी..! पारंपारिक लुकसाठी चंदेरी साडीच्या 'या' नवीन डिझाईन्स उत्तम! 'अशा' प्रकारे करा स्टाइल 

 

बगरू प्रिंट चंदेरी साडी

जर तुम्हाला सिंपल लूक हवा असेल आणि स्टायलिश लुकही हवा असेल तर तुम्ही या प्रकारची बागरू प्रिंटेड चंदेरी साडी घालू शकता. सिंपल लूक मिळवण्यासाठी तुम्ही ही साडी अनेक इव्हेंटमध्ये घालू शकता, तर या साडीमध्ये तुमचा लूक पूर्ण करण्यासाठी तुम्ही खड्याचे कानातले घालू शकता. फुटवेअरमध्ये तुम्ही या साडीसोबत हील्स घालू शकता. ही साडी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणांहून 700 ते 800 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.


Fashion : जशी चमचम चांदणी..! पारंपारिक लुकसाठी चंदेरी साडीच्या 'या' नवीन डिझाईन्स उत्तम! 'अशा' प्रकारे करा स्टाइल 

हेही वाचा>>>

 

Fashion : श्लोका अंबानी सारखं रॉयल दिसायचंय? तर सूट असो की साडी, 'हे' शाही दुपट्टे वाढवतील शान, डिझाइन्स पाहा..

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget