एक्स्प्लोर

Covid-19 : कोविड-19 च्या काळात सर्दी-खोकला असल्यास चुकून ही खाऊ नका 'या' गोष्टी, खाल तर तब्येत बिघडेल...

Covid-19 : सर्दी-खोकला हे कोविडचे एक अतिसामान्य लक्षण आहे. कोविड-19 टाळण्यासाठी आहाराकडे विशेष लक्षं दिलं पाहिजे.

Covid-19 : थंडीच्या दिवसात सर्दी-खोकला ही खूप सामान्य गोष्ट आहे. पण कोविड (Covid-19) दरम्यान सर्दी-खोकला होणे ही चिंतेची बाब ठरु शकते. कारण, सर्दी आणि खोकला हे कोविडचे प्राथमिक लक्षण आहे. त्यामुळे कोविड टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र, या काळात काही गोष्टी खाणे टाळावे. तुम्ही कोणत्या गोष्टी खाऊ नयेत? हे जाणून घ्या... 

स्ट्रॉबेरी

प्रत्येकाला आवडणारे फळ म्हणजे स्ट्रॉबेरी, तुम्हाला वाटेल की हे एक सुपरफूड आहे. स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी चांगली आहे, पण तसं नाही. स्ट्रॉबेरीमध्ये स्टेमन म्हणजे पुंकेसर सोडण्याची क्षमता असते. पुंकेसर किंवा स्टेमन हे फुलांच्या वनस्पतींचे नर पुनरुत्पादक पेशी आहेत. त्यांच्या वाढीमुळे तुमच्या नाकात आणि सायनसमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. स्ट्रॉबेरीमुळे सर्दी-खोकला होण्याचे प्रमाणही वाढते. म्हणून त्याचे सेवन टाळावे. कारण याचे सेवन केल्याने तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास जास्त जाणवू शकतो. 

मसालेदार अन्न

सर्दी झाल्यास बऱ्याचदा आपल्याला तिखट खाण्याची इच्छा होते. अशा वेळी तिखट आणि तेलकट अन्न खाणे टाळावे. मसालेदार पदार्थ खरंतर फार स्वादिष्ट असतात. पण याच मसालेदार पदार्थांमध्ये व्हिनेगर आणि मीठाचे प्रमाण जास्त असते. यामुळे तुमचा घसा खवखवतो आणि घशातील सूजही वाढू शकते. खोकला किंवा सर्दी असेल तर मसालेदार पदार्थ खाण्याचा मोह टाळावा.

प्रोसेस्ड फूड

सर्दी-खोकल्या मध्ये प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने तुमची तब्बेत बिघडू शकते. बऱ्याचदा रेडी टू इट अन्न खाल्ल्याने शरीराला त्रास होतो. कारण, असे पदार्थ फ्रेश नसतात. तसेच, काही पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते. यामध्ये मीठ आणि चरबीची मात्रा अधिक प्रमाणात असू शकते. अशाने फास्टफूड शरीरात सूज वाढवून तुमचे शरीर निरोगी होण्याची प्रक्रिया मंदावते. शरीरात मिठाचे प्रमाण जास्त असल्याास  स्नॅक्स, सॉफ्ट ड्रिंक, सॉसेजेस या सर्व पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget