एक्स्प्लोर

Calcium Rich Fruits : 'या' 10 फळांमध्ये दूध आणि चीज इतकेच कॅल्शियम, 206 हाडं होतील मजबूत; आयुष्यही वाढेल

Calcium Rich Fruits : निरोगी राहण्यासाठी दररोज सुमारे 1,000 मिलीग्राम कॅल्शियम आवश्यक आहे.

Calcium Rich Fruits : कॅल्शियम (Calcium) हा एक असा खनिजा आहे ज्यामुळे हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यास मदत होते. स्नायूंच्या कार्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहेत. तसेच, निरोगी राहण्यासाठी दररोज सुमारे 1,000 मिलीग्राम कॅल्शियम आवश्यक आहे. पुरेशा प्रमाणात कॅल्शियम न मिळाल्याने हाडे कमकुवत होणे, स्नायू दुखणे, बोटे आणि सांधे दुखणे, हाडे लवकर फ्रॅक्चर होणे आणि दात आणि हिरड्या कमकुवत होणे इत्यादी लक्षणे आणि दुष्परिणाम जाणवू शकतात.

कॅल्शियमच्या कमतरतेवर मात कशी करावी? दुग्धजन्य पदार्थ आणि अंड्यांमध्ये कॅल्शियम असते. पण, जे लोक शाकाहारी आहेत त्यांना कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यात काही त्रास होऊ शकतो. सोयाबीन, पालक, ब्रोकोली यांसारख्या काही भाज्या जरी कॅल्शियमचे चांगले स्त्रोत असल्या, काही फळे आहेत कॅल्शियमयुक्त आहेत. 

संत्री आणि जर्दाळू 

Calcium Rich Fruits : 'या' 10 फळांमध्ये दूध आणि चीज इतकेच कॅल्शियम, 206 हाडं होतील मजबूत; आयुष्यही वाढेल

संत्री हे उत्तम फळांपैकी एक आहे ज्यात कॅल्शियम भरपूर आहे. प्रति 100 ग्रॅम संत्र्यामध्ये 45 ते 50 मिलीग्राम कॅल्शियम आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. याशिवाय संत्र्यामध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात. त्याचप्रमाणे, जर्दाळूमध्ये साधारणपणे 15 मिलीग्राम कॅल्शियम प्रति 100 ग्रॅम सर्व्हिंगमध्ये असते.

अंजीर आणि किवी 

Calcium Rich Fruits : 'या' 10 फळांमध्ये दूध आणि चीज इतकेच कॅल्शियम, 206 हाडं होतील मजबूत; आयुष्यही वाढेल

100 ग्रॅम वाळलेल्या अंजीराचे सेवन केल्याने तुम्हाला 160 मिलीग्राम कॅल्शियम मिळू शकते. हे हाडे आणि दात मजबूत आणि निरोगी बनवण्यासाठी आवश्यक कॅल्शियम प्रदान करते. त्याचप्रमाणे, किवी हे एक स्वादिष्ट फळ आहे ज्यामध्ये कॅल्शियम आणि इतर अनेक आवश्यक जीवनसत्त्वे असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. किवीमध्ये प्रति 100 ग्रॅम 30 मिलीग्राम कॅल्शियम असते. एक बाऊलमध्ये किवीमध्ये 60 मिलीग्राम कॅल्शियम असते.

बेरी

Calcium Rich Fruits : 'या' 10 फळांमध्ये दूध आणि चीज इतकेच कॅल्शियम, 206 हाडं होतील मजबूत; आयुष्यही वाढेल

बेरी हे कॅल्शियम समृद्ध फळ आहे. एक कप बेरीमध्ये 55 मिलीग्राम कॅल्शियम असते. तुम्ही तुमच्या आहारात फळे, स्मूदीज, ज्यूस आणि डेझर्टच्या रूपात यांचा समावेश करू शकता. त्याचप्रमाणे एक ग्लास बेरी ज्यूसमध्ये 55 मिलीग्राम कॅल्शियम असते.

मोठे हिरवे लिंबू 

Calcium Rich Fruits : 'या' 10 फळांमध्ये दूध आणि चीज इतकेच कॅल्शियम, 206 हाडं होतील मजबूत; आयुष्यही वाढेल

मोठ्या हिरव्या लिंबूमध्ये कॅल्शियम भरपूर असते. 100 ग्रॅम लिंबूमध्ये 33 मिलीग्राम कॅल्शियम असते. याशिवाय, व्हिटॅमिन सी सारख्या इतर अनेक पोषक तत्वांचा हा खजिना आहे. हे अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे जे रोगांशी लढण्यास, स्वच्छ आणि निरोगी त्वचा राखण्यास आणि बद्धकोष्ठता सारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांपासून आराम देण्यास मदत करते. 

पपई

Calcium Rich Fruits : 'या' 10 फळांमध्ये दूध आणि चीज इतकेच कॅल्शियम, 206 हाडं होतील मजबूत; आयुष्यही वाढेल

पपई हे आरोग्यदायी आणि चवदार फळ आहे. पपई हे कॅल्शियम समृद्ध फळांपैकी एक आहे. तुम्हाला प्रति 100 ग्रॅममध्ये 20 मिलीग्राम कॅल्शियम मिळू शकते. याशिवाय पपई कोलन कॅन्सरच्या जोखमीपासून संरक्षण करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्याला चालना देण्यासाठी देखील उपयुक्त आहे. पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाइम असते जे वेदना कमी करण्यास मदत करते.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Kids Eyesight : मुलांच्या डोळ्यांच्या समस्या वाढण्यामागे 'ही' कारणे असण्याची शक्यता; चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत 238 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत 238 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव

Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chitra Wagh on Nana Patole | नाना पटोलेंचा जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा टोलाABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 08 November 2024Zero Hour Full | दिवाळीनंतरही जोरदार राजकीय फटाके, भुजबळ, मोदी, शाहांनी गाजवला दिवस ABP MajhaPoonam Mahajan Majha Katta : वडील, हत्या आणि राजकारण; 'माझा कट्टा'वर पूनम महाजन यांचे मोठे खुलासे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत 238 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत 238 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल

अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी

अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव

Embed widget