एक्स्प्लोर

​​VNIT Recruitment 2022: VNIT मध्ये तांत्रिक सहाय्यकासह अनेक पदांसाठी भरती; असा करा अर्ज

​VNIT Nagpur Recruitment 2022: 124 पदांच्या भरतीसाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी उमेदवार 27 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.

​VNIT Nagpur Recruitment 2022: विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूरने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार संस्थेत अनेक पदांची भरती केली जाणार आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिसूचना पाहू शकतात. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2022 आहे. 

या मोहिमेअंतर्गत विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूरमध्ये अधीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सहाय्यक, तंत्रज्ञ आणि इतर पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इंटरमीडिएट/ITI/बॅचलर डिग्री/BE/B.Tech/डिप्लोमा/MCA/मास्टर्स पदवी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित स्पेशलायझेशनमधील समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 27 ते 33 वर्षांच्या दरम्यान असावे.

अर्ज शुल्क 

विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूरने जारी केलेल्या या भरती मोहिमेसाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. या मोहिमेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 400 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST/PWD/EWS उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

​VNIT Nagpur Recruitment 2022: कशी होणार निवड? 

विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूरने जारी केलेल्या भरतीअंतर्गत या पदांसाठी उमेदवारांची अंतिम निवड शॉर्टलिस्टिंग, लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.

अर्ज कसा करायचा? 

विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूरने जारी केलेल्या या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाईट vnit.ac.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2022 आहे. अर्जदारांनी फॉर्मची हार्ड कॉपी 2 जानेवारीपूर्वी अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे.

​VNIT Nagpur Recruitment 2022: या मोहिमेसाठी अर्ज करा

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्लीने 254 पदांची भरती केली आहे. या भरती मोहिमेद्वारे AIIMS मध्ये वैज्ञानिक, वैद्यकीय समाज कल्याण अधिकारी, तंत्रज्ञ (रेडिओलॉजी), फार्मासिस्ट यासह अनेक पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार aiims.edu/en ला भेट देऊ शकतात. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 डिसेंबर 2022 आहे.

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या: 

​​​​SAIL Recruitment 2022:​ इंजिनिअरिंग पूर्ण झालंय? नोकरी शोधताय? SAIL मध्ये बंपर भरती झटपट अर्ज करा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
Maharashtra Teacher Recruitment : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget