एक्स्प्लोर

SSC MTS Result 2023 : एसएससी एमटीसी हवालदार भरती परीक्षेच्या निकालाबाबत मोठी अपडेट, 'येथे' पाहता येणार निकाल

SSC MTS Result 2023 : SSC MTS हवालदार भरती परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल. निकाल कसा आणि कुठे पाहायचा जाणून घ्या.

SSC MTS Result 2023 : कर्मचारी निवड आयोगाकडून (SSC) लवकरच SSC MTS भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल. कर्मचारी निवड आयोगाने मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार (Constable Post) या पदांसाठी 2 ते 19 मे 2023 आणि 13 ते 20 जून 2023 दरम्यान CBT माध्यमात परीक्षा आयोजित केली होती. आता त्या परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. रिपोर्टनुसार, एसएससी एमटीएस परीक्षेचा निकाल या आठवड्यात कधीही जाहीर केला जाऊ शकतो. निकाल कोठे पाहाल जाणून घ्या.

SSC MTS हवालदार भरती परीक्षेचा निकाल लवकरच

या आठवड्यात स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) लवकरच मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार यांच्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करेल. SSC च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार भरतीच्या पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एसएससी एमटीएस निकाल या आठवड्यात कधीही घोषित केला जाऊ शकतो. दरम्यान, कर्मचारी निवड आयोगाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

कट ऑफ लिस्टसह Answer Key जाहीर होईल

कर्मचारी निवड आयोगाने निकाल जाहीर केल्यानंतर, उमेदवारांसाठी कटऑफ देखील जारी केला जाईल. ज्या उमेदवारांना विहित कट ऑफ मिळेल ते भरतीच्या पुढील टप्प्यासाठी पात्र असतील. कट ऑफ लिस्टसह, अंतिम Answer Key देखील जारी केली जाऊ शकते. उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून Answer Key PDF स्वरूपात डाउनलोड करू शक तील. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की ते अंतिम उत्तर की वर कोणताही आक्षेप घेऊ शकणार नाहीत. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

SSC MTS Result 2023 : निकाल कसा तपासाल?

  • सर्वात आधी कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in ला भेट द्या.
  • निकाल जाहीर झाल्यानंतर लिंक सक्रिय होईल, त्यावर क्लिक करा.
  • निकालाशी संबंधित लिंक क्लिक करा.
  • आता उमेदवार PDF उघडेल.
  • उमेदवार पीडीएफमध्ये त्यांचं नाव आणि क्रमांक तपासून निकाल पाहू शकतात.
  • या यादीमध्ये उमेदवाराचे नाव असल्यास, तुम्ही भरतीच्या पुढील टप्प्यासाठी पात्र ठराल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Job Resignation : 10-10 मिनिटांचा टॉयलेट ब्रेक का? भडकणाऱ्या बॉसला वैतागली, तरुणीने तिसऱ्याच दिवशी नोकरी सोडली!

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget