एक्स्प्लोर

कृषी विद्यापीठ ते पोलीस दल, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्याची अंतिम तारीख किती?

नोकरीच्या (Job) शोधात असणाऱ्या तरुण तरुणींसाठी एक चांगली संधी आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झालीय. महात्मा फुले कृषी विद्यापीठ ते भारतीय पोस्टल सर्कलसह अनेक विभांगामध्ये भरती सुरु झाली आहे.

job opportunity : नोकरीच्या (Job) शोधात असणाऱ्या तरुण तरुणींसाठी एक चांगली संधी आली आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (Mahatma Phule Agricultural University) ते भारतीय पोस्टल सर्कलसह अनेक विभांगामध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळं इच्छुक उमेदवारांनी लावकरात लवकर या संधीचा लाभ घेणं गरजेचं आहे. जाणून घेऊयात कोणकोणत्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याची प्रक्रिया नेमकी काय?

महात्मा फुले कृषी विद्यापीठात भरती प्रक्रिया सुरु

महात्मा फुले कृषी विद्यापीठात यंग प्रोफेशनल II यासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ही कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी आहे. या पदासाठी जागा फक्त 1 आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 एप्रिल 2024 ही आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळ : mpkv.ac.in वर भेट द्या. 

यंग प्रोफेशनल I या पदासाठी देखील भरती सुरु झाली आहे. शैक्षणिक पात्रता ही B. Tech. Agril. Engg. असणार आहे. यासाठी एकूण जागा 2 आहेत. 
ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ही 30 एप्रिल 2024 आहे. अर्ज पाठविण्याचा अधिकृत पत्ता हा कृषीशास्त्रज्ञ, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्रासमोर. श्री. शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर 416 005. अधिकृत संकेतस्थळ : mpkv.ac.in

भारतीय पोस्टल सर्कल

स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. 
शैक्षणिक पात्रता ही 10 वी उत्तीर्ण आहे. एकूण रिक्त जागा या 27 आहे. तर वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे असणार आहे. ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ही 14 मे 2024 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता हा व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बंगळुरु-560001
अधिकृत संकेतस्थळ : indiapost.gov.in

https://mpkv.ac.in/Uploads/AKMU/YP_I___II_RS__JRS_Kolhapur_20240412055708.pdf

https://drive.google.com/file/d/1zHdoHOjG_-Ps18a2S9r1bN4689uXbinH/view

3) मुंबई नेव्हल डॉकयार्ड

इलेक्ट्रिशियन या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ही  संबंधित ट्रेड मध्ये ITI. एकूण जागा या 40 आहेत. वयाची अट 18 वर्षे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 मे 2024 आहे. अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in

4) मेकॅनिक (Diesel)

मेकॅनिक (Diesel) या पदासाठी जागा निघाली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित ट्रेड मध्ये ITI असणं गरजेचं आहे. एकूण जागा या 35 आहेत. वयाची अट ही 18 वर्षे असावी. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024. अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in

5) वेल्डर (G & E)

वेल्डर  (G & E) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित ट्रेड मध्ये ITI. एकूण जागा या 20 आहेत. वयाची अट ही 18 वर्षे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024.अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in

6) शिपराईट (Steel)

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI

एकूण जागा - 16

वयाची अट - 18 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024

अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in

https://drive.google.com/file/d/1RWSNLuToBAUXNfQemaHR28vRbfpfS7jj/view

7) HURL : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.

एकूण रिक्त जागा : 80

मॅनेजर / (L2)

शैक्षणिक पात्रता : इंजिनिरिंग पदवी/B.Sc. (Agri)

एकूण जागा - 20

वयोमर्यादा : 30 ते 47 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2024

अधिकृत संकेतस्थळ : jobs.hurl.net.in

8) इंजिनिअर/ (L-1)

शैक्षणिक पात्रता : इंजिनिरिंग पदवी

एकूण जागा - 34

वयोमर्यादा : 30 ते 47 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20  मे 2024

अधिकृत संकेतस्थळ : jobs.hurl.net.in

9) ऑफिसर/ (L-1)

शैक्षणिक पात्रता : इंजिनिरिंग पदवी/MBA/CA/CMA

एकूण जागा - 14 

वयोमर्यादा : 30 ते 47 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० मे २०२४

अधिकृत संकेतस्थळ : jobs.hurl.net.in

10) असिस्टंट मॅनेजर/(L1) FTC

शैक्षणिक पात्रता : पदवी/PG डिप्लोमा

एकूण जागा - 07

वयोमर्यादा : 30 ते 47 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2024

अधिकृत संकेतस्थळ : jobs.hurl.net.in

https://jobs.hurl.net.in/others/E%2002%202024.pdf

11) संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल

असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant-AC)
BSF

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

एकूण जागा - 186 

वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024

अधिकृत संकेतस्थळ : upsc.gov.in

12) असिस्टंट कमांडंट CRPF

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

एकूण जागा - 120

वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024

अधिकृत संकेतस्थळ : upsc.gov.in

13) असिस्टंट कमांडंट CISF

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

एकूण जागा - 100

वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024

अधिकृत संकेतस्थळ : upsc.gov.in

14) असिस्टंट कमांडंट ITBP

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

एकूण जागा - 58 

वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024 

अधिकृत संकेतस्थळ : upsc.gov.in
https://drive.google.com/file/d/1El2HjXfx8ScQkwSujuk_cEvCo5kH2EAF/view

महत्वाच्या बातम्या:

सुवर्णसंधी!  परीक्षेशिवाय भरती, आधार कार्ड तयार करणाऱ्या कंपनीत नोकरीची संधी, नेमकी पात्रता काय?

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget