एक्स्प्लोर

सुवर्णसंधी!  परीक्षेशिवाय भरती, आधार कार्ड तयार करणाऱ्या कंपनीत नोकरीची संधी, नेमकी पात्रता काय?

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. आधार कार्ड (Aadhar Card) तयार करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया  (UIDAI) मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

UIDAI Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. आधार कार्ड (Aadhar Card) तयार करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया  (UIDAI) मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे कोणत्या परीक्षेशिवाय ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळं लगेच अर्ज करुण या संधीचा फायदा घ्या. या जागेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तुम्हाला विभागानं दिलेला अर्ज डाऊनलोड करावा लागेल. यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. 

UIDAI मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. परीक्षेशिवाय यामध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. तरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, सहाय्यक लेखाधिकारी आणि विभाग या पदासाठी वयोमर्यादा 56 वर्षांपर्यंत आहे. दरम्यान, भरती प्रक्रियेला सुरुवात झालीय. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 13 जून असणार आहे. तरी या पदासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट देत आपला अर्ज भरावा.  

या साईटवर अधिसूचना पाहा

दरम्यान, ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे, ते उमेदवार www.uidai.gov.in या साईटवर जाऊन अधिसूचना पाहू शकतात. ही भरती ऑफलाइन करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. पूर्ण मोफत अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, उमेदावाराला कागदपत्रे आणि वैद्यकीय पडताळणीसाठी बोलावलं जाणार आहे.  

या पदासाठी वयाची मर्यादा किती?

या भरती प्रक्रियेसाठी वयाची मर्यादा ही 56 वर्ष ठेवण्यात आली आहे. त्यामुळं जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांचं वय 56 वर्षापेक्षा जास्त नसावं, 56 वर्षाच्या आतील सर्व उमेदवार या पदासाठी पात्र असतील. सहाय्यक लेखाधिकारी आणि विभाग अधिकारी या दोघांसाठी विशेष पात्रता ठेवण्यात आली आहे. साईटवर जाऊन यासंदर्भाती माहिती वाचा आणि मगच अर्ज करा. 

किती मिळणार पगार?

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. रिक्त पदांसाठी  www.uidai.gov.in या साईटला भेट द्या. या परीक्षांच्या तारखांच्या वेळा नंतर निश्चित केल्या जाणार आहेत. विभागाने दिलेला अर्ज डाऊनलोड करुन भरावा लागणार आहे. उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करावा लागेल. सर्व माहिती अचूक भरावी लागेल. अर्जासोबत योग्य कागदपत्रे भरावी लागतील.

या पत्त्यावर अर्ज पाठवा

संचालक (HR), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, 7 वा मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज, जीडी सोमाणी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई – 400005

महत्त्वाच्या बातम्या:

Government Job : 10 वी, 12 वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी मोठी संधी! 22,000 हून अधिक सरकारी नोकऱ्या, लाखात पगार मिळणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आलेDhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरलेDhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Embed widget