एक्स्प्लोर

Job Majha: राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि 'या' ठिकाणी भरती सुरू, असा करा अर्ज

Job Majha: टाटा मेमोरियल सेंटर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे (NCCS) आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे.

Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

टाटा मेमोरियल सेंटर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे (NCCS) आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक

पोस्ट - प्रसूती / स्त्रीरोग तज्ज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, जनरल मेडिसिन, जनरल सर्जन, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता - MBBS, GNM नर्सिंग, B.Sc, DMLT, B-PHARMA/ D-PHARMA

एकूण जागा - 86

नोकरीचं ठिकाण - नाशिक

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक - 422 002

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट –nmc.gov.in

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे (NCCS)

विविध पदांच्या 8 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - संशोधन सहयोगी – I, कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहयोगी – II, प्रकल्प सहयोगी – I

शैक्षणिक पात्रता - पीएच.डी / एमडी / एमएस / एमडीएस, पदव्युत्तर पदवी

एकूण जागा - 8 (यात संशोधन सहयोगी – I साठी 1 जागा, कनिष्ठ संशोधन फेलो पदासाठी २ जागा, प्रकल्प सहयोगी – II पदासाठी 2 जागा, प्रकल्प सहयोगी – I साठी 3 जागा आहेत.)

नोकरीचं ठिकाण - पुणे

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट - www.nccs.res.in

टाटा मेमोरियल सेंटर

विविध पदांच्या 164 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - मल्टी-टास्किंग स्टाफ, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक समन्वयक (डेटा), तांत्रिक समन्वयक (वैद्यकीय), डेटा एंट्री ऑपरेटर, क्षेत्र अन्वेषक, संशोधन सहाय्यक, परिचारिका, रुग्ण सहाय्यक,
फार्मासिस्ट

शैक्षणिक पात्रता - 10वी, 12वी, B.Sc नर्सिंग, BAMS, BDS, BHMS, डिप्लोमा, GNM, MCA, MDS प्रमाणपत्र/पदवी असणे आवश्यक आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.

एकूण जागा - 164

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 डिसेंबर 2022

तपशील -tmc.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. advertisement number - HBCH & RC/ PROJECT/ 2022/ P011 यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget